उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक२. भ्रूणहत्या व बालहत्या थांबविण्याचा प्रयत्न कोणत्या गव्हर्नर जनरलने केला?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक
३. भारतामध्ये विस्तारवादी धोरण राबविणारा प्रथम गव्हर्नर जनरल कोण होता?
उत्तर:- लॉर्ड वेलस्ली
४. भारतामध्ये औद्योगिक विद्यालयाची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक
५. भारतामध्ये स्त्री-व्यापार बंदी आणि भारतीय सनदी नोकरांच्या भरती करणास प्रारंभ कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने केला?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक
६. ज्युरी पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरु करण्यात आली?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक
७. बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक
८. भारताचा पहिले गव्हर्नर जनरल कोण होता?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक
९. मेकॉंलेचा शिक्षणसिद्धांत भारतात कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केला?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक
१०. भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक
११. भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
उत्तर:- वॉरन हेस्टींग्ज
१२. कायमधारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने चालू केली?
उत्तर:- लॉर्ड कॉंर्नवालीस
१३. भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?
उत्तर:- लॉर्ड कॉंर्नवालीस
१४. ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
उत्तर:- लॉर्ड कॉंर्नवालीस
१५. मद्रास प्रेसिडेन्सीची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली?
उत्तर:- लॉर्ड वेलस्ली
१६. तैनाती फौजेची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
उत्तर:- लॉर्ड वेलस्ली
१७. लॉर्ड कॉंर्नवालीसचा मृत्यू कधी आणि कोठे झाला?
उत्तर:- १८०५ मध्ये गाजियाबाद (उत्तरप्रदेश)
१८. अमृतसरचा तह कोणाच्या काळात झाला?
उत्तर:- लॉर्ड मिंटो
१९. भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?
उत्तर:- मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज
२०. भारतामध्ये सतीबंदीचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने कोणाच्या मदतीने केला?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक (१८२९) नेराजा राममोहन रॉय यांच्या मदतीने
२१. भारतातील ब्रिटीश साम्राज्याचा संस्थापक कोण होता?
उत्तर:- रॉंबर्ट क्लाईव्ह
२२. बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्थेचा जनक कोण होता?
उत्तर:- रॉंबर्ट क्लाईव्ह
२३. बंगालचा (भारताचा) पहिला गव्हर्नर कोण होता?
उत्तर:- रॉंबर्ट क्लाईव्ह
२४. बंगालचा (भारताचा) शेवटचा गव्हर्नर कोण होता?
उत्तर:- वॉरन हेस्टींग्ज्
२५. भारतात वृत्तपत्राचा प्रारंभ कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला?
उत्तर:- वॉरन हेस्टींग्ज्
२६. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता?
उत्तर:- वॉरन हेस्टींग्ज्
२७. कोलकता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणी केली?
उत्तर:- वॉरन हेस्टींग्ज्
२८. जिल्हा पातळीवर फौजदारी आणि दिवाणी न्यायालये कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात निर्माण करण्यात आली होती?
उत्तर:- वॉरन हेस्टींग्ज्
उत्तर:- वॉरन हेस्टींग्ज्३०. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा अधिकाऱ्याची (कलेक्टरची) नियुक्ती कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरू करण्यात आली होती?
उत्तर:- वॉरन हेस्टींग्ज्
३१. पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर कोण होता?
उत्तर:- फ्रान्सिस डी. अल्मिडा
३२. पोर्तुगिजांचा दुसरा गव्हर्नर कोण होता?
उत्तर:- अल्बुकर्क
३३. अल्बुकर्कने विजापूरच्या आदिलशाह कडून गोवा केव्हा जिंकून घेतला?
उत्तर:- इ.स. १५१०
३४. पोर्तुगिज-हिंदु विवाहाला कोणी उत्तेजन दिले?
उत्तर:- अल्बुकर्क
३५. पोर्तुगालच्या राजाने मुंबई हे बेट इंग्लंडच्या कोणत्या राजाला आंदण म्हणून दिले?
उत्तर:- राजा चार्ल्स् दुसरा
३६. भारताकडे जाणारा जलमार्ग कोणी शोधला?
उत्तर:- वास्को द गामा
३७. इ.स. १४९८ ला कालिकतला पोहोचल्यावर वास्को द गामाला व्यापारी सवलती कोणी दिल्या?
उत्तर:- राजा झामोरीन
३८. पोर्तुगीज कोणाकडून पराभूत झाले?
उत्तर:- ब्रिटिशांकडून
३९. भारतात सर्वप्रथम वसाहत कोणत्या युरोपीयन सत्तेने केली?
उत्तर:- पोर्तुगिज
४०. पोर्तुगीजांची भारतातील सत्ता केव्हा संपुष्टात आली?
उत्तर:- इ.स. १९६१
४१. पोर्तुगीजांचा भारतात राज्यविस्ता का झाला नाही?
उत्तर:- इ.स. १५८० मध्ये पोर्तुगाल स्पेनने जिंकून घेतला.
४२. भारतावर सर्वाधिक काळ (४५० वर्षे) कोणत्या युरोपियन सत्तेने राज्य केले?
उत्तर:- पोर्तुगिज
४३. पोर्तुगिजांची भारतातील ठाणी?
उत्तर:- गोवा, दीव, दमण, दादरा-नगरहवेली
४४. १९४७ मध्ये हैदराबाद संस्थानाशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची नियुक्ती केली होती?
उत्तर:- के.एम. मुंशी
४५. क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरूवात झाली होती?
उत्तर:- भारत छोडो आंदोलन
४६. भारताच्या कोणत्या व्हाइसरॉयने पोर्ट ब्लेयरची स्थापना केली होती?
उत्तर:- लॉर्ड मेयो
४७. १९२० मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद कोणी भूषविले?
उत्तर:- राजर्षी शाहू महाराज
४८. आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या कोणत्या संस्थेचे शुभचिंतक होते?
उत्तर:- शारदा सदन
४९. १९१७ व १९३४ च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत?
उत्तर:- मणि भवन
५०. धर्म व धर्मशास्त्र यांच्या वर अधिक चर्चा व्हावी या उद्देशाने कोणत्या समाज सुधारकाने १८१५ मध्ये आत्मीय सभेची सुरुवात केली होती?
उत्तर:- राजा राममोहन राय
५१. कानपुर मेमोरियल चर्च’ कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ बनवले गेले होते?
उत्तर:- १८५७ च्या मृत इंग्रज सैनिकांसाठी
५२. डॉ बाबासाहेब अंबेडकर यांनी ‘बहिष्क़त हितकरणी सभेची स्थापना केंव्हा केली?
उत्तर:- १९२४
५३. राजर्षी शाहु महाराजांनी ‘क्षाञ जगतगुरू’ मठाचे मठाधिपती म्हणुन कोणाची नेमणुक केली?
उत्तर:- सदाशिव लक्ष्मण पाटील
५४. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर:- गणेश वासुदेव जोशी
५५. भारताच्या फाळणीची योजना कुणी जाहीर केली?
उत्तर:- लॉर्ड माउंट बॅटन
५६. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
उत्तर:- १८८४
५७. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनीधी हजर होते?
उत्तर: ७२
५८. स्टोरी ऑफ बार्डोली हा ग्रंथ कोणी लिहिला?
>>> महादेव देसाई
> >> सेवाग्राम
६०.मेकॉंलोचा शिक्षण सिद्धत भारतात कोणत्या गव्हर्नर जनरल ने लागू केला?
>>> लॉर्ड विल्यम बेंटीक (१९३५)
६१. भारतामध्ये स्त्री व्यापार बंदी आणि सनदी नोकर्यांच्या भरती करणास प्रारभ कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने कला?
>>> लॉर्ड विल्यम बेंटीक (१८२९)
६२. बंगालचा (भारताचा) पहिला गव्हर्नर कोण होता?
>>> रॉंबर्ट क्लाईव्ह
६३. झाशीचा दतक वारसा कोणी नामंजूर केला?
>>> लॉर्ड डलहोसी
६४. सरहद्द गांधी कोणाला म्हणतात?
>>> खान गफार खान अब्दुल
६५. लॉर्ड कॉंर्नवालीस चा मृत्यू कधी आणि कोठे झाला?
>>> १८०५ मध्ये गाजियाबाद (उत्तर प्रदेश)
६६. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठे आणि कोणत्या जिल्हामध्ये झाला?
>>> शिरढोण, जि. रायगड येथे झाला