aaak |
कलम |
वैशिष्ट्ये |
कलम १०० |
संसदेत मतदान, संसदेची गणपूर्तता व रिक्तता याबाबत संसदेचे अधिकार. | |
कलम १०१ |
जागांची रिक्तता. | |
कलम १०२ |
संसद सदस्यांना अपात्र ठरवण्याची तरतूद. | |
कलम १०३ |
संसद सदस्यांच्या अपात्रतेबाबत आणि त्याबाबतच्या प्रश्नाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार. | |
कलम १०४ |
एखादा व्यक्ती पात्र नसताना किंवा सदस्याला अपात्र ठरविले असताना किंवा निर्वाचित सदस्य शपथ घेण्यापूर्वीच संसदेच्या सदनात बसलेला अथवा मतदान करताना आढळल्यास त्याबाबतीत दंडाची तरतूद. | |
कलम १०५ |
संसद, संसद सदस्य आणि संसदीय समित्या यांचे विशेषाधिकार. | |
कलम १०६ |
संसद सदस्यांचे वेतन व भत्ते | |
कलम १०७ |
विधेयक सादर आणि मंजूर करण्याबाबतच्या तरतुदी. | |
कलम १०८ |
संसदेच्या दोन्ही सदनाच्या संयुक्त बैठकीची तरतूद. | |
कलम १०९ |
धन विधेयक सादर करण्याची विशेष पद्धत | |
कलम ११० |
धन विधेयकाची व्याख्या | |
कलम १११ |
विधेयकाला मान्यता देण्याबाबत तरतुदी | |
कलम ११२ |
संसदेचा वार्षिक आर्थिक अहवाल | |
कलम ११३ |
संसदेसमोर अंदाजपत्रक मांडण्याची पद्धत | |
कलम ११४ |
संसद विनियोजन विधेयके | |
कलम ११५ |
पूरक, अतिरिक्त अनुदान | |
कलम ११६ |
कर्जाबाबत मते, अपवादात्मक अनुदाने. | |
कलम ११७ |
आर्थिक विधेयकाबाबत विशेष तरतुदी | |
कलम ११८ |
संसद चालविण्याबाबतचे नियमे | |
कलम ११९ |
आर्थिक व्यवसायाच्याबाबत संसदेत कायदे तयार करण्याच्या पद्धतीबाबत नियमने. | |
कलम १२० |
संसदेत वापरू शकणाऱ्या भाषेबाबत | |
कलम १२१ |
संसदेत चर्चा करण्याबाबतचे निर्बंध | |
कलम १२२ |
संसदेच्या कारवाईमध्ये न्यायालयाला चौकशी करता येणार नाही. | |
कलम १२३ |
संसदेच्या विश्रांती काळात राष्ट्रपतींचे अध्यादेश (वटहुकुम) काढण्याबाबतचे अधिकार. | |
कलम १२४ |
सर्वोच्च न्यायालयाची स्थापना व संविधान. | |
कलम १२५ |
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन व भत्ते. | |
कलम १२६ |
सर्वोच्च न्यायालयात प्रभारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती. | |
कलम १२७ |
तात्कालिक न्यायाधीशांची नियुक्ती. | |
कलम १२८ |
निवृत्त न्यायाधीशांना जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यास पात्र असतील त्यांना त्यांच्या संमतीने सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करणे. | |
कलम १२९ |
सर्वोच न्यायालय हे नोंद ठेवण्याचे ठिकाण असेल. | |
कलम १३० |
सर्वोच्च न्यायालयाचे ठिकाण. | |
कलम १३१ |
सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकारक्षेत्र. | |
कलम १३२ |
काही विशिष्ट प्रकरणात उच्च न्यायालयाच्या अपिलात सर्वोच्च न्यायालयाचे अपिलीय कार्यक्षेत्र | |
कलम १३३ |
नागरी प्रश्न संबंधी प्रकरणात उच्च न्यायालयाच्या अपिलात सर्वोच्च न्यायालयाचे अपिलीय कार्यक्षेत्र | |
कलम १३४ |
गुन्हेगारी विषयी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे अपिलीय अधिकार क्षेत्र. | |
कलम १३४ (अ) |
सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी प्रमाणपत्र. | |
कलम १३५ |
सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन असलेल्या विद्यमान कायदाअंतर्गत संघ न्यायालयाचे अधिकार आणि अधिकार क्षेत्र | |
कलम १३६ |
सर्वोच्च न्यायालयाकडून अपिलासाठी विशेष रजा. | |
कलम १३७ |
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे किंवा आदेशाचे पुनरावलोकन. | |
कलम १३८ |
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात वाढ. | |
कलम १३९ |
काही प्राधिलेख जारी करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयास प्रदान. | |
कलम १३९ (अ) |
काही विशिष्ट प्रकरणांचे सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरण. | |
कलम १४० |
सर्वोच्च न्यायालयास पूरक असे अधिकार. | |
कलम १४१ |
सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेले नियम भारताच्या राज्यक्षेत्रातील इतर सर्व न्यायालयावर बंधनकारक असतील. | |
कलम १४२ |
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश व नियमांची अंमलबजावणी | |
कलम १४३ |
सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. | |
कलम १४४ |
देशातील सर्व न्यायिक आणि मुलकी प्राधिकरणानी सर्वोच्च न्यायालयास सहाय्य करावे. | |
कलम १४५ |
न्यायालयाचे नियम. | |
कलम १४६ |
सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक तसेच सर्वोच्च न्यायालयाचा खर्च. | |
कलम १४७ |
अर्थ लावणे. | |
कलम १४८ |
भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक | |
कलम १४९ |
भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकाचे अधिकार व कर्तव्ये. | |
कलम १५० |
केंद्र व राज्यांच्या लेख्यांचे स्वरूप | |
कलम १५१ |
लेखा परीक्षण अहवाल | |
कलम १५२ |
व्याख्या. | |
कलम १५३ |
राज्यांचे राज्यपाल | |
कलम १५४ |
राज्यांचे कार्यकारी अधिकार | |
कलम १५५ |
राज्यपालाची नियुक्ती | |
कलम १५६ |
राज्यपाल पदाचा पदावधी | |
कलम १५७ |
राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी पात्रता. | |
कलम १५८ |
राज्यपाल पदाच्या व कार्यालयाच्या शर्ती | |
कलम १५९ |
राज्यपालांनी घ्यवयाची शपथ | |
कलम १६० |
काही आकस्मिक परिस्थितीमध्ये राज्यपालांच्या कार्यभारापासून मुक्तता | |
कलम १६१ |
राज्यपालांचा शिक्षा माफीचा, शिक्षा रद्द करण्याचा किंवा वाढवण्याचा अधिकार. | |
कलम १६२ |
राज्याच्या कार्यकारी अधिकाराची मर्यादा. | |
कलम १६३ |
राज्यपालांना सल्ला व साहाय्य देण्यासाठी मंत्रीमंडळ | |
कलम १६४ |
राज्यातील मंत्र्यांसाठी इतर तरतुदी. | |
कलम १६५ |
राज्याचा महाधिवक्ता | |
कलम १६६ |
राज्य सरकारांचे व्यापार चालविण्याची पद्धती. | |
कलम १६७ |
राज्यपालांना माहिती सादर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये | |
कलम १६८ |
राज्य विधीमंडळासाठी संविधान. | |
कलम १६९ |
राज्यात विधान परिषद स्थापन किंवा नष्ट करणे. | |
कलम १७० |
विधानसभेची रचना. | |
कलम १७१ |
विधानपरिषदेची रचना | |
कलम १७२ |
विधिमंडळ सदनांचा कालावधी. | |
कलम १७३ |
विधीमंडळ सदस्य बनण्यासाठीची पात्रता. | |
कलम १७४ |
राज्य विधीमंडळाचे सत्र, विधिमंडळ स्थापन व बरखास्त करण्याची तरतूद. | |
कलम १७५ |
विधीमंडळाच्या सदनाना संबोधित करणे व सदनाना निरोप पाठविण्याबाबत राज्यपालांचे अधिकार. | |
कलम १७६ |
राज्यपालांचे विशेष संबोधन. | |
कलम १७७ |
विधीमंडळ सदनाबाबत मंत्री व महाधिवक्ता यांचे अधिकार. | |
कलम १७८ |
विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. | |
कलम १७९ |
विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा राजीनामा, सुट्ट्या, बडतर्फी याबाबत तरतुदी. | |
कलम १८० |
विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांचे अधिकार व कर्तव्ये निभावण्याबाबत उपाध्यक्ष किंवा इतर सदस्यांचे अधिकार. | |
कलम १८१ |
विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष त्यावेळी सदनाचे अध्यक्षपद भूषवणार नाहीत जेव्हा त्यांच्या बडतर्फीचा ठराव सदनासमोर विचाराधीन असेल. | |
कलम १८२ |
विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती. | |
कलम १८३ |
विधान परिषद सभापती व उपसभापतींचा राजीनामा, सुट्ट्या, बडतर्फी याबाबत तरतुदी. | |
कलम १८४ |
विधानपरिषद सभापतींच्या अनुपस्थितीत त्यांचे अधिकार व कर्तव्ये निभावण्याबाबत उपसभापती किंवा इतर सदस्यांचे अधिकार. | |
कलम १८५ |
विधानपरिषद सभापती किंवा उपसभापती त्यावेळी सदनाचे सभापतीपद भूषवणार नाहीत जेव्हा त्यांच्या बडतर्फीचा ठराव सदनासमोर विचाराधीन असेल. | |
कलम १८६ |
विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच विधानपरिषद सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते. | |
कलम १८७ |
विधीमंडळाचे सचिवालय. | |
कलम १८८ |
विधीमंडळ सदस्यांनी घ्यावयाची शपथ. | |
कलम १८९ |
विधीमंडळ सदनात मतदान, विधीमंडळा सदनांची गणपूर्तता व रिक्तता याबाबत सदनांचे अधिकार. | |
कलम १९० |
विधीमंडळातील जागांची रिक्तता. | |
कलम १९१ |
विधीमंडळ सदस्यांना अपात्र ठरवण्याची तरतूद. | |
कलम १९२ |
विधीमंडळ सदस्यांच्या अपात्रतेबाबत आणि त्याबाबतच्या प्रश्नाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार. | |
कलम १९३ |
एखादा व्यक्ती पात्र नसताना किंवा विधिमंडळ सदस्याला अपात्र ठरविले असताना किंवा निर्वाचित विधिमंडळ सदस्य शपथ घेण्यापूर्वीच विधीमंडळाच्या सदनात बसलेला अथवा मतदान करताना आढळल्यास त्याबाबतीत दंडाची तरतूद. | |
कलम १९४ |
विधिमंडळ, विधिमंडळ सदस्य आणि विधिमंडळ समित्या यांचे विशेषाधिकार. | |
कलम १९५ |
विधिमंडळ सदस्यांचे वेतन व भत्ते | |
कलम १९६ |
विधीमंडळात विधेयक सादर आणि मंजूर करण्याबाबतच्या तरतुदी. | |
कलम १९७ |
विधेयकाबाबत विधान परिषदेच्या अधिकारावर बंधने. | |
कलम १९८ |
विधी मंडळात धन विधेयक सादर करण्याची विशेष पद्धत | |
कलम १९९ |
राज्य धन विधेयकाची व्याख्या | |
कलम २०० |
विधीमंडळात विधेयकाला मान्यता देण्याबाबत तरतुदी | |
कलम २०१ |
विचार करण्यासाठी विधेयक राखून ठेवण्याबाबत तरतुदी. |