UPSC नागरी सेवा परीक्षा माहिती

UPSC नागरी सेवा परीक्षा माहिती

साधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर

मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आयोजित केली जाते. केवळ भारतीय नागरिक असलेला व्यक्तीच या परीक्षेसाठी पात्र असेल.


वयोमर्यादा : २१ ते ३२ वर्षे (ज्यावर्षी परीक्षा आहे त्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेला) SC/ST उमेदवारांसाठी वयात ५ वर्षांची सवलत आहे तर OBC उमेदवारांसाठी ३ वर्षांची सवलत आहे.


शैक्षणिक पात्रता : कोणत्याही संवैधानिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.  पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थीसुद्धा अर्ज करण्यास पात्र असतील.


सर्वसाधारण गटातील उमेदवार जास्तीत जास्त सहा वेळेस परीक्षा देऊ शकेल. OBC गटातील उमेदवार ९ वेळेस परीक्षा देऊ शकेल. SC/ST गटातील उमेदवारांसाठी प्रयत्नांची अट नाही.


* पूर्व परीक्षा पेपर पद्धत

Prelims PaperDurationQuestionsMarks
Paper I – General Studies2 Hours100200
Paper II – Aptitude2 Hours80200
Total400

*यातील पेपर क्रमांक २ केवळ पात्रता परीक्षा असून त्यात विद्यार्थ्याला ३३% गुण प्राप्त करावे लागतील. त्यानंतर पेपर क्रमांक १ मधील गुणानुसार विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेसाठी निवड होईल. 


* मुख्य परीक्षा पेपर पद्धत

#PaperSubjectMarks
1Paper AIndian Language (Qualifying)300
2Paper BEnglish (Qualifying)300
3Paper IEssay250
4Paper IIGeneral Studies – I250
5Paper IIIGeneral Studies – II250
6Paper IVGeneral Studies – III250
7Paper VGeneral Studies – IV250
8Paper VIOptional Subject Paper 1250
9Paper VIIOptional Subject Paper 2250
Total1750
Interview (Personality Test)275
Grand Total2025

यामधील पेपर A & B हे केवळ पात्रता पेपर असून यात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मात्र यामधील प्राप्त गुण एकूण गुणामध्ये ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.





* भरली जाणारी पदे 
०१. भारतीय प्रशासकीय सेवा 
०२. भारतीय पोलीस सेवा
०३. भारतीय परराष्ट्र सेवा
०४. Indian P & T Accounts & Finance Service
०५. Indian Audit and Accounts Service
०६. भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क व अबकारी विभाग)
०७. Indian Defence Accounts Service
०८. भारतीय महसूल सेवा (आयकर विभाग)
०९. Indian Ordnance Factories Service (Assistant Works Manager, Administration)
१०. भारतीय डाक सेवा
११. Indian Civil Accounts Service
१२. Indian Railway Traffic Service
१३. Indian Railway Accounts Service
१४. Indian Railway Personnel Service
१५. Post of Assistant Security Commissioner in Railway Protection Force
१६. Indian Defence Estates Service
१७. Indian Information Service (Junior Grade)
१८. Indian Trade Service, Group ‘A’ (Gr. III)
१९. Indian Corporate Law Service
२०. Armed Forces Headquarters Civil Service (Section Officer’s Grade)
२१. Delhi, Andaman & Nicobar Islands, Lakshadweep, Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Civil Service
२२. Delhi, Andaman & Nicobar Islands, Lakshadweep, Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Police Service
२३. Pondicherry Civil Service
२४. Pondicherry Police Service



* अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


* वरील महिती डाऊनलोड करा.

Scroll to Top