आजार व त्याचे स्त्रोत

आजार व त्याचे स्त्रोत

आजार व त्याचे स्त्रोत

स्त्रोतआजार
हवेमार्फत पसरणारे आजारक्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), गोवर : जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, अॅथ्रक्स, पोलिओ.
कवकांमुळे (Fungus) होणारे आजाररिंगवर्म, मदूरा फूट, अॅथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.
कृमींमुळे (Worms) होणारे आजारअस्करियासिस, अंकिलोस्टोमियासिस, टिनीयोसिस, नारू (ड्रॅकयूनक्युलस मेडीनेसीस), विविध कृमी संसर्गामुळे होणारे (गोलकृमी, अंकुश कृमी) रक्तक्षय, हत्तीरोग – (फायलेरिया) (नूचेरिया बॅन्क्रोप्टी, बी.मालायी).
आनुवंशिक आजारहिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम



पृष्ठवंशीय प्राण्यांपासून मानवास होणारे आजार

आजारपृष्ठवंशीय प्राणी
रेबीजकुत्र्यापासून
प्लेगउंदराच्या पिसवापासून
अॅथ्रक्सउंदीर, शेळी, मेंढी इ. जनावरांच्या मलमूत्रापासून
लेप्टोस्पायरोसिसउंदीर, डुक्कर, जनावरांच्या मलमूत्रापासून
बोव्हाईल ट्यूबरक्यूलोसिस (क्षयरोग)बाधित गाईच्या दुधातून
ट्रीपनोरसेमियासीसजनावरांच्या त्सेत्से मशीपासून
रिकेशियाजनावरांच्या माश्यांपासून



कीटकांद्वारे पसरणारे आजार

आजारकीटक
हिवताप (मलेरिया)अॅनाफेलीस डासाची मादी
हत्तीरोग (फायलोरिया)क्युलेक्स डास
डेंग्यूएडिस इजिप्ती
चिकनगुनियाएडिस इजिप्ती
प्लेगउंदराच्या पिसावांद्वारे प्रसार
जापनीज मेंदूज्वरक्युलेक्स



अन्नाद्वारे होणारे आजार

विषाणूसंसर्गकावीळ, पोलिओ
जीवाणू संसर्गअतिसार, हगवण, विषमज्वर
परजीवी जंतूअमांश
जंत (कृमी)पट्टकृमी, गोलकृमी,
इतरअन्नविषबाधा (सल्लामोनेला, स्टॅफिलोकोकाय, क्लोस्टीडियम)  



पाण्याद्वारे होणारे आजार

विषाणूंमुळेकावीळ ए, कावीळ ई, पोलिओ
जिवाणुंमुळेहगवण, अतिसार, कॉलरा, गॅस्ट्रो, विषमज्वर (टायफाईड)
आदिजिवांमुळेअमांश
जंतामुळेगोलकृमी, तंतुकृमी संसर्ग



परोपजीवीमुळे होणारे आजार

आजारपरोपजीवी
हिवताप (मलेरिया)प्लाझमोडियम व्हायन्हस्क, प्ला. फॅल्सीपॅरम, इ. 
अमांशEntamoeba Histolilica
ट्रिपॅनोसोमियासिस(स्लिपिंग सिकनेस)
लेश्मानियासिस(काळा आजार)



विषाणूमुळे होणारे आजार

आजारविषाणू
गोवर (मिझल)गोवर विषाणू
इन्फ्लुएंझा (फ्ल्यू)Influenza virus (A,B,C)
कावीळAntaro virus (A,B,C,D,E,G)
पोलिओपोलिओ विषाणू
जापनीज मेंदूज्वरArbo-virus
रेबिजलासा व्हायरस
डेंग्यूArbo-virus
चिकुनगुन्याArbo-virus
अतिसारRata virus
एड्सH.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)
देवीVariola Virus
कांजण्याVaricella zoaster
सर्दीसर्दीचे विषाणू
गालफुगीParamixo virus
जर्मन गोवरToza virus



जीवाणूमुळे होणारे आजार

आजारजीवाणू
घटसर्पCornybacterium Diphtharae
डांग्या खोकलाBorditele Pertusis
कॉलराVibrio cholera, E. colae, shigela,Sal
हगवणBacilaary Dysentary
विषमज्वर (टायफाईड)Salmonela typhae
धनुर्वातClostidium tetanae
लेप्टोस्पायरोसिसLeptospyara
प्लेगYersinia Pests
कुष्ठरोगMycobacterium laprae
क्षयरोगMycobacterium tubercula
गरमी (सिफिलीत)Triponima Palidum
परमा (गनोरिया)Naisaria gonorrhea
खुपर्यागClamidia tracumitin
मेंदूज्वर(Menigococcal Meningitis) N.Menigitidis

Scroll to Top