स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाथी सर्वात महत्वाचे असे एक मासिक म्हणजे ‘लोकराज्य’ मासिक. हे मासिक महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाते. महाराष्ट्र शासन लोकराज्यचे विशेष अंक प्रकाशित करते, जे विविध विषयांवर, शासनाची धोरणे, कला, संस्कृती, भाषा, मंत्रिमंडळाचे निर्णय, महत्त्वाच्या घडामोडी इत्यादींवर प्रकाशित केले जातात.
मागील काही वर्षातील अंक एकाच प्लॅटफॉर्म वर, एकाच क्लिक वर डाउनलोड करता येण्यासाठी आम्ही एमपीएससी अकॅडेमी च्या माध्यमातून येथे उपलब्ध करून दिले आहेत. तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी याचा लाभ घ्यावा.
महिना | डाउनलोड |
---|---|
मे २०२४ | डाउनलोड |
मार्च – एप्रिल २०२४ | डाउनलोड |
फेब्रुवारी २०२४ | डाउनलोड |
जानेवारी २०२४ | डाउनलोड |
नोव्हेंबर – डिसेंबर २०२३ | डाउनलोड |
सप्टेंबर – ऑक्टोबर २०२३ | डाउनलोड |
ऑगस्ट २०२३ | डाउनलोड |
जुलै २०२३ | डाउनलोड |
जून २०२३ | डाउनलोड |
एप्रिल – मे २०२३ | डाउनलोड |
मार्च २०२३ | डाउनलोड |
फेब्रुवारी २०२३ | डाउनलोड |
जानेवारी २०२३ | डाउनलोड |
डिसेंबर २०२२ | डाउनलोड |
नोव्हेंबर २०२२ | डाउनलोड |
सप्टेंबर – ऑक्टोबर २०२२ | डाउनलोड |
ऑगस्ट २०२२ | डाउनलोड |
जुलै २०२२ | डाउनलोड |
जून २०२२ | डाउनलोड |
मे २०२२ | डाउनलोड |
मार्च – एप्रिल २०२२ | डाउनलोड |
फेब्रुवारी २०२२ | डाउनलोड |
आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपणास काही फायदा झाला असेल तर फक्त आमचे फेसबुक पेज लाइक करा व टेलेग्रॅम चॅनल जॉइन करा. धन्यवाद!