विज्ञानातील संज्ञांचा तक्ता

विज्ञानातील संज्ञांचा तक्ता

 विषय व त्यांचे शास्त्रीय नावे

अ.क्र.अभ्यासाचे नावशास्त्रीय नाव
हवामानाचा अभ्यासमीटिअरॉलॉजी
रोग व आजार यांचा अभ्यासपॅथॉलॉजी
ध्वनींचा अभ्यासअॅकॉस्टिक्स
ग्रह-ताऱ्यांचा अभ्यासअॅस्ट्रॉनॉमी
वनस्पती जीवनांचा अभ्यासबॉटनी
मानवी वर्तनाचा अभ्याससायकॉलॉजी
प्राणी जीवांचा अभ्यासझूलॉजी
पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यासजिऑलॉजी
कीटकजीवनाचा अभ्यासएन्टॉमॉलॉजी
धातूंचा अभ्यासमेटलॉजी
भूगर्भातील पदार्थांचा (खनिज वगैरे) अभ्यासमिनरॉलॉजी
जिवाणूंचा अभ्यासबॅकेटेरिओलॉजी
१०विषाणूंचा अभ्यासव्हायरॉलॉजी
११हवाई उड्डाणाचे शास्त्रएअरॉनाटिक्स
१२पक्षी जीवनाचा अभ्यासऑर्निथॉलॉजी
१३सरपटनाऱ्या प्राण्यांचे शास्त्रहर्पेटलॉलॉजी
१४आनुवांशिकतेचा अभ्यासजेनेटिक्स
१५मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यासन्यूरॉलॉजी
१६विषासंबंधीचा अभ्यासटॉक्सिकॉलॉजी
१७ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्रकार्डिऑलॉजी
१८अवकाश प्रवासशास्त्रअॅस्ट्रॉनॉटिक्स
१९प्राणी शरीर शास्त्रअॅनाटॉमी
२०मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास)अँथ्रापॉलॉजी
२१जीव-रसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री
२२सजीवासंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र)बायोलॉजी
२३रंगविज्ञानाचे शास्त्रक्रोमॅटिक्स
२४विविध मानववंशासंबंधीचा अभ्यासएथ्नॉलॉजी
२५उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्रहॉर्टिकल्चर
२६शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्रफिजिअॉलॉजी
२७फलोत्पादनशास्त्रपॉमॉलॉजी
२८मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्रटॅक्सीडर्मी
२९भूपृष्ठांचा अभ्यासटॉपोग्राफी



किरणोत्सारी समस्थानिके व उपचार

अ.क्र.समस्थानिकेउपचार
1फॉस्परस 32ब्लड कॅन्सर (ब्ल्युकेमिया) वरील उपचारासाठी
2कोबाल्ट 60कॅन्सरवरील उपचारासाठी
3आयोडीन 131कंठस्थ ग्रथीतील विकृती ओळखण्यासाठी
4आयोडीन व आर्सेनिकमेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी
5सोडीयम – 24रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी



संमिश्रे व त्यातील घटक

अ.क्र.संमिश्रेत्यातील घटक
1पितळतांबे+जस्त
2ब्रांझतांबे+कथिल
3अल्युमिनीअम ब्रांझतांबे+अॅल्युमिनीअम
4जर्मन सिल्व्हरतांबे+जस्त+निकेल
5गनमेटलतांबे+जस्त+कथिल
6ड्युरॅल्युमिनीअमतांबे+अॅल्युमिनीअम+मॅग्नेशियम
7मॅग्नेलियममॅग्नेशियम+अॅल्युमिनीअम
8स्टेनलेस स्टीलक्रोमियम+लोखंड+कार्बन
9नायक्रोमलोह+निकेल+क्रोमियम+मॅगेनीज



महत्वाच्या संज्ञा

2लालक्युप्रस ऑक्साइड
3निळाकोबाल्ट ऑक्साइड
4हिरवाक्रोमीअम ऑक्साइड किंवा फेरस ऑक्साइड
5जांभळामॅगनीज डाय ऑक्साइड
6पिवळाअॅटीमनी सल्फाइड
7दुधीटिन ऑक्साइड किंवा कॅल्शिअम सल्फेट




संशोधक व त्यांनी लावलेले शोध

क्र.संशोधकशोध
1.सापेक्षता सिद्धांतआईन्स्टाईन
2.गुरुत्वाकर्षणन्यूटन
3.फोटोइलेक्ट्रिक इफेक्टआईन्स्टाईन
4.किरणोत्सारिताहेन्री बेक्वेरेल
5.क्ष-किरणविल्यम रॉटजेन
6.डायनामाईटअल्फ्रेड नोबेल
7.अणुबॉम्बऑटो हान
8.प्ंजा सिद्धांतमॅक्स प्लॅक
9.विशिष्टगुरुत्वआर्किमिडीज
10.लेसऱटी.एच.मॅमन
11.रेडिअममेरी क्युरी व पेरी क्यूरी
12.न्युट्रॉनजेम्स चॅड्विक
13.इलेक्ट्रॉनथॉम्पसन
14.प्रोटॉनरुदरफोर्ड
15.ऑक्सीजनलॅव्हासिए
16.नायट्रोजनडॅनियल रुदरफोर्ड
17.कार्बनडाय ऑक्साइडरॉन हेलमॉड
18.हायड्रोजनहेन्री कॅव्हेंडिश
19.विमानराईट बंधू
20.रेडिओजी.मार्कोनी
21.टेलिव्हिजनजॉन बेअर्ड
22.विजेचा दिवा,ग्रामोफोनथॉमस एडिसन
23.सेफ्टी लॅम्पहंप्रे डेव्ही
24.डायनामोमायकेल फॅराडे
25.मशीनगनरिचर्ड गॅटलिंग
26.वाफेचे इंजिनजेम्स वॅट
27.टेलिफोनअलेक्झांडर ग्राहम बेल
28.थर्मामीटरगॅलिलिओ
29.सायकलमॅक मिलन
30.अणू भट्टीएन्रीको फर्मी
31.निसर्ग निवडीचा सिद्धांतचार्ल्स डार्विन
32.अनुवंशिकता सिद्धांतग्रेगल मेंडेल
33.पेनिसिलीनअलेक्झांडर फ्लेमिंग
34.इन्शुलीनफ्रेडरिक बेंटिंग
35.पोलिओची लससाल्क
36.देवीची लसएडवर्ड जेन्नर
37.अॅंटीरॅबिजलस लुई पाश्चर
38.जीवाणूलिवेनहाँक
39.रक्तगटकार्ल लँन्डस्टँनर
40.मलेरियाचे जंतूरोनाल्ड रॉस
41.क्षयाचे जंतूरॉबर्ट कॉक
42.रक्ताभिसरणविल्यम हार्वे
43.हृदयरोपणडॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
44.डी.एन.ए.जीवनसत्वेवॅटसन व क्रीक
45.जंतूविरहित शस्त्रक्रियाजोसेफ लिस्टर
46.होमिओपॅथीहायेमान



भौतिक राशी व त्यांची परिमाणे

क्रभौतिक राशीपरिमाणे/एकक
1.विद्युतरोधओहम
2.विद्युतधाराकुलोम
3.विद्युतभारहोल्ट
4.विद्युत ऊर्जाज्युल
5.वेगm/s
6.त्वरणm/s2
7.संवेगkg/ms
8.कार्यज्यूल
9.शक्तीज्यूल/सेकंद
10.बलNewton
11.घनताkg/m3
12.दाबपास्कल



वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग

शास्त्रीय नावमराठी नावउपयोग
रेडीमीटररेडीमीटरउत्सर्जित शक्ती मोजणारे उपकरण
टॅकोमीटरविमानगतीमापकविमान व मोटारबोटींची गतिमानता मोजणारे उपकरण
सॅलिंनोमीटरक्षारमापकक्षार द्रावणाची घनता मोजणारे उपकरण
डायनॅमोजनित्रविद्युत निर्मितीसाठी उपयुक्त उपकरण
अॅमीटरवीजमापीविद्युत प्रवाह मोजणारे उपकरण
कॅलोरीमीटरउष्मांक मापकउष्मांक मोजणारे उपकरण
हायड्रोमीटरजलध्वनी मापकपाण्यातील आवाजाची तीव्रता मोजणारे साधन
फोटोमीटरप्रकाशतीव्रता मापीप्रकाशाची तीव्रता मोजू शकणारे उपकरण
मायक्रोफोनमायक्रोफोनआवाज लहरींचे विद्युत लहरीत रूपांतर करून वर्धन करणारे उपकरण
रडाररडारविमानतळाकडे येणार्‍या विमानांची दिशा दाखवणारे व अंतर मोजणारे उपकरण
पायरो मीटरउष्णतामापक500′ सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान दूर अंतरावरून मोजू शकणारे उपकरण
कार्डिओग्राफहृदयतपासणीहृदयाची जागरूकता आजमावणारे उपकरण
बॅरोमीटरवायुभारमापनवातावरणातील हवेचा दाब मोजणारे यंत्र
लॅक्टोमीटरदूधकाटादुधाची सुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण
स्फिरोमीटरगोलाकारमापीपृष्ठभागाची वक्रता मोजणारे उपकरण
फोनोग्राफफोनोग्राफआवाज लहरी निर्माण करणारे यंत्र
मॅनोमीटरवायुदाबमापकवायुदाब मोजू शकणारे उपकरण
सॅकरीमिटरशर्करामापीरासायनिक द्रव्यातील साखरेचे प्रमाण मोजणारे उपकरण
ऑडिओमीटरध्वनीमापकआवाजाची तीव्रता मोजणारे उपकरण
क्रोनोमीटरवेळदर्शकआगबोटीवर वापरले जाणारे घड्याळ
टेलिस्कोपदूरदर्शकआकाशस्थ ग्रह गोल बघण्याकरिता उपयुक्त
कार्ब्युरेटरकार्ब्युरेटरवाहनात पेट्रोल, वाफ व हवेचे मिश्रण करणारे उपकरण
अॅनिओमीटरवायुमापकवार्‍याचा वेग व दिशामापक उपकरण
स्टेथोस्कोपस्टेथोस्कोपहृदयातील व फुफ्फुसाची माहिती पुरविणे
अल्टिमीटरविमान उंचीमापकविमानात वापरले जाणारे ऊंची मोजण्याचे यंत्र
स्पेक्ट्रोमीटरवर्णपटमापकएका पदार्थातून दुसर्‍या पदार्थात सूर्यकिरण जाताना त्याचा वक्रीभवन कोन मोजणारे उपकरण
टेलिप्रिंटरटेलिप्रिंटरसंदेश टाईपरायटरवर टाईप करू शकणारे स्वयंचलित यंत्र
सिस्मोग्राफभूकंपमापीभूकंपाची तीव्रता मोजू शकणारे यंत्र
थर्मामीटरतापमापकउष्णतेचे प्रमाण मोजणारे उपकरण
कॅलक्युलेटरगणकयंत्रअगोदर पुरविलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत गुंतागुंतीची गणितीय प्रश्न क्षणार्धात सोडवणारे यंत्र
युडीऑमीटरयुडीऑमीटररासायनिक क्रिया होत असताना वायूच्या घनफळात होणारा बदल मोजू शकणारे यंत्र
होल्टमीटरहोल्टमीटरविजेचा दाब मोजणारे यंत्र
बायनॉक्युलरव्दिनेत्री दुर्बिणएकाच वेळी दोन्ही डोळ्यांनी दूरची वस्तु स्पष्ट व मोठ्या आकारात पाहण्यास उपयुक्त दुर्बिण
विंडव्हेन पेरीस्कोपवातकुक्कुट परीदर्शकवार्‍याची दिशा दाखवणारे यंत्र दृष्टी रेषेच्या वरच्या पातळीवरील वस्तु पहाण्यासाठी
थिओडोलाइटथिओडोलाइटभ्रूपृष्ठाची मोजणी, वक्रता, कोन मोजणारे यंत्र
रेनगेजपर्जन्य मापकपावसाच्या प्रमाणाची मोजणी करणारे यंत्र
स्प्रिंगबॅलन्सतानकाटावजन, शक्ति व बल यांची जलद पण स्थूलमानाने मापन
गॅल्व्होनोमीटर व्काड्रन्टसूक्ष्मवीजमापीऊंची व कोन मापक सूक्ष्म वीज प्रवाह मोजू शकणारे उपकरण नवीन खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून ऊंची व कोन मोजणे



विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे
1. सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t)
2. त्वरण = अंतिम वेग (v) – सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t)
3. बल = वस्तुमान * त्वरण

4. गतिज ऊर्जा = 1/2mv2
5. स्थितीज ऊर्जा = mgh
6. आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा
7. विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u
8. सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता
9. प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान
10. रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान
11. प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान
12. द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार
13. दोन बिंदूमधील विभवांतर = कार्य / प्रभार
14. विद्युतधारा = विद्युतप्रभार / काळ
15. वाहनाचा रोध (R) = विभवांतर (V) / विद्युतधारा (I)
16. समुद्राची खोली = ध्वनीचा पाण्यातील वेग * कालावधी / 2
17. ध्वनीचा वेग = अंतर / वेळ
18. पदार्थाने शोषलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील वाढ
19. पदार्थाने गमावलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील घट
20. उष्णता विनिमयाचे तत्व = उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता
21. ओहमचा नियम = I = V / R
22. विद्युतप्रभार = विद्युतधारा * काल
23. कार्य = विभवांतर * विद्युतप्रभार




Scroll to Top