या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
प्लास्टोसीन युगात १/५ भाग बर्फाच्छादित होता म्हणून त्यास “हिमयुग” म्हणतात.
टर्शरी युगानंतर काळातील भूरूपे सध्या अस्तित्वात आहेत.
भूस्वरूपे पृथ्वीतलावर युवा अवस्थेत आहेत.
जगतील सर्वात मोठी सागरी डोह मरिआना (piyacific) (११०३३ मी)
भूस्वरुपाचे उत्पतीनुसार तीन गटांत वर्गीकरण करण्यात येते.
प्रथम श्रेणीचे भूउठाव
०१. भूखंडे (महाद्विप )
०२. महासागर
भूखंड आणि महासागर यांची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे झालेली आहे.
पृथ्वीच्या अंतर्गत भाग उंचावून भूखंडाची निर्मिती तर पृथ्वीचा अंतर्गत भाग खचून महासागराची निर्मिती झाली. भूमीखंड आणि महासागर यांच्या उत्पत्तीचे सिद्धांत.
प्रारंभिक मत
०१. लॉर्ड केल्विनचा आद्य पदार्थ संकल्पना
०२. सोलास चा वायुदाब परिकल्पना
०३. चेंबर्लीन व मोल्टरची गृह अनु संकल्पना
संकुंचन किंवा आकुंचन यावर आधारित सिद्धांत
०१. चतुस्फलकीय सिद्धांत – लेथियन ग्रीन
०२. ब्रहद संकलनावर आधारित सिद्धांत – लैप्वर्थ व लव्ह
०३. चंदाच्या उत्पत्तीवर आधारित सिद्धांत – जिन्स व स्टोलास.
०४. डेलीचा महाद्विपीय स्थलन सिद्धांत.
०५. ग्रेगरिचा समयसेतू सिद्धांत.
भूखंडवदन सिद्धांत
०१. फ्रान्सिस बेकनची महाद्विपीय विस्थापन संकल्पना
०२. ऑन्टोनियो स्नायडर ची महाद्विपिय विस्थापन सिद्धांत (१८५८)
०३. टेलरची महाद्विपिय परिकल्पना (१९१०)
०४. आल्फ्रेड व्हेगनरचा भूखंड वहन सिद्धांत (१९१२)
०५. जेलीचा तेज सक्रियतेचा सिद्धांत (१९२५)
०६. ऑथर होम्सचा अभिसरण प्रवाह सिद्धांत (१९२८)
०७. प्लेटविवर्तनिकी सिद्धांत (१९६०)
०१. फ्रान्सिस बेकनची महाद्विपीय विस्थापन संकल्पना
०२. ऑन्टोनियो स्नायडर ची महाद्विपिय विस्थापन सिद्धांत (१८५८)
०३. टेलरची महाद्विपिय परिकल्पना (१९१०)
०४. आल्फ्रेड व्हेगनरचा भूखंड वहन सिद्धांत (१९१२)
०५. जेलीचा तेज सक्रियतेचा सिद्धांत (१९२५)
०६. ऑथर होम्सचा अभिसरण प्रवाह सिद्धांत (१९२८)
०७. प्लेटविवर्तनिकी सिद्धांत (१९६०)
द्वितीय श्रेणीचे भूमिस्वरूपे
तृतिय श्रेणीचे भूरूपे
द्वितीय श्रेणीच्या भूरुपांवर बाह्य कारकाद्वारे निर्माण होणारे भूमी स्वरूपे आहेत.
द्वितीय श्रेणीच्या भूरुपांवर बाह्य कारकाद्वारे निर्माण होणारे भूमी स्वरूपे आहेत.
तृतीय श्रेणीच्या भूरुपांना रचनात्मक भूरूपे म्हणतात. याची निर्मितीच्या दृष्टीने तीन प्रकारात वर्गीकरण
रचनात्मक कार्यामुळे निर्माण होणारे भू आकार
याचे निर्मिती नुसार तीन गटात वर्गीकरण
०१. भूहालचालीमुळे निर्माण होणारे भूआकार
०१. भूहालचालीमुळे निर्माण होणारे भूआकार
०२. ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी बाहेर पडणाऱ्या पदार्थपासून निर्माण होणारे भूआकार
०३. बाह्य शक्तीच्या क्षरण कार्यामुळे निर्माण होणारे भूआकार
संचयन कार्यामुळे निर्माण होणारे
चार प्रकारात वर्गीकरण
०१. नद्यांच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे
त्रिभुज प्रदेश, पुर मैदान, पुरतट
०२. हिमनदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे
हिमोड करक, उत्क्षलीत मैदाने
०३. वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे
वाळूच्या टेकड्या लुएस माती मैदान
०४. सागरी लाटाच्या संचयन कार्यामुळे
वाळूच्या डाग, हुक, लूप इ. समावेश
विध्वंसक कार्यामुळे निर्माण होणारे भूआकार
खनन कार्यातून निर्माण होणाऱ्या भूरुपाचा समावेश यात होतो.
०१. नद्यांच्या क्षरण कार्यामुळे निर्माण होणारे भूरूपे
V आकाराच्या दरी,घळई,दऱ्या यांचा समवेश
०२. हिमनदीच्या क्षरण कार्यांमुळे निर्माण होणारे भूआकार
U आकाराची दरी, लोबती किवा वंगती दरी, सोपान, गिरीश्रुंग
०३. वाऱ्याच्या क्षरण कार्यातून निर्माण होणारी
गर्त, यारदांग, झ्यूझेन
०४. सागरी लाटांच्या क्षरण कार्यातून निर्माण होणारी भूरूपे
सागरी कडा, चबुतरे, स्तंभ
भूरूप विकासावर परिणाम करणारे घटक
नियंत्रित करणारे घटक ०१. संरचना
०२. प्रक्रिया
०३. हवामान
०४. काळ/वेळ
उर्जेची भूमिका
०१. अंतर्गत आणि बहिर्गत यामुळे भूपृष्ठविकासावरती मोठ्या प्रमाणात स्थलाकृती आढळतात.
०२. सौरऊर्जा, जलचक्र, भरती-ओहोटी, गुरुत्वाकर्षण