महाराष्ट्र राज्य मंडळ पुस्तके डाउनलोड

महाराष्ट्र राज्य मंडळ पुस्तके डाउनलोड

एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी सर्वात खात्रीलायक पुस्तके म्हणजे बालभारती ची आपली नेहमीची ५ वी ते १२ वी पर्यन्तची पाठ्यपुस्तके मानली जातात. मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे एनलिसिस कराल तर तुम्हाला असे आढळून येईल कि चालू घडामोडी वगळता इतर सर्व विषयांवर आधारित प्रश्नपैकी ९०% प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या बालभारती च्या पुस्तकातून मिळतील.

तर अशी ही बालभारती ची सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी विषयांची पुस्तके आपण एमपीएससी अकादमी च्या माध्यमातून एक क्लिक वर डाउनलोड करण्यासाठी तुम्हा विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून तुमचं सर्च करण्याचा त्रास वाचेल. सर्व विद्यार्थी मित्रांनी याचा लाभ घ्यावा.

वर्ग विषय मराठी माध्यम इंग्रजी माध्यम
6 वीगणितडाउनलोड डाउनलोड
6 वीसामान्य विज्ञानडाउनलोड डाउनलोड
6 वीइतिहास व नागरिकशास्त्रडाउनलोड डाउनलोड
6 वीभूगोलडाउनलोड डाउनलोड
७ वीगणितडाउनलोडडाउनलोड
७ वीसामान्य विज्ञानडाउनलोडडाउनलोड
७ वीइतिहास व नागरिकशास्त्रडाउनलोडडाउनलोड
७ वीभूगोलडाउनलोडडाउनलोड
८ वीगणितडाउनलोडडाउनलोड
८ वीसामान्य विज्ञानडाउनलोडडाउनलोड
८ वीइतिहास व नागरिकशास्त्रडाउनलोडडाउनलोड
८ वीभूगोलडाउनलोडडाउनलोड
९ वीगणित भाग-१डाउनलोडडाउनलोड
९ वीगणित भाग-२डाउनलोडडाउनलोड
९ वीसामान्य विज्ञानडाउनलोडडाउनलोड
९ वीइतिहास व नागरिकशास्त्रडाउनलोडडाउनलोड
९ वीभूगोलडाउनलोडडाउनलोड
१० वीगणित भाग-१डाउनलोडडाउनलोड
१० वीगणित भाग-२डाउनलोडडाउनलोड
१० वीविज्ञान भाग-१डाउनलोडडाउनलोड
१० वीविज्ञान भाग-२डाउनलोडडाउनलोड
१० वीइतिहास व नागरिकशास्त्रडाउनलोडडाउनलोड
१० वीभूगोलडाउनलोडडाउनलोड
११ वीइतिहासडाउनलोड डाउनलोड
११ वीराज्यशास्त्रडाउनलोडडाउनलोड
११ वीभूगोलडाउनलोडडाउनलोड
११ वीअर्थशास्त्रडाउनलोड डाउनलोड
११ वीअन्नशास्त्र आणि तंत्रज्ञानडाउनलोड डाउनलोड
१२ वीइतिहासडाउनलोड डाउनलोड
१२ वीराज्यशास्त्रडाउनलोड डाउनलोड
१२ वीभूगोलडाउनलोड डाउनलोड
१२ वीअर्थशास्त्रडाउनलोड डाउनलोड
१२ वीअन्नशास्त्र आणि तंत्रज्ञानडाउनलोड डाउनलोड

आमच्या वेबसाईट च्या माध्यमातून जर तुम्हाला काही फायदा झाला असेल तर तुमच्या कडून फक्त एका शेयर आणि सोशल मीडिया लाइकची आवश्यकता आहे.

Scroll to Top