सागरी लाटा – भाग १
सागर किनाऱ्याशी संबंधित संकल्पना
सागर किनारा (Coast)
भूमी आणि समुद्र ज्या ठिकाणी एकत्र येतात.
सागर किनारा (Coast)
भूमी आणि समुद्र ज्या ठिकाणी एकत्र येतात.
०१. जलाधिकृत किनारा :-समुद्र तट या नावाने सुद्धा ओळखतात.
०२. अपतट :- परस्थ किनारा
जलाधिकृत किनारा
समुद्रकिनाऱ्याच्या सागरतटाच्या पायथ्यापासून ओहोटीच्या किमान मर्यादेपर्यंतच्या भागास जलाधिकृत किनारा किंवा समुद्र किनारा
दोन भागात विभाजन
०१. अग्रतट :- भरतीच्या सरासरी मर्यादेपासून ओहोटीच्या किमान मर्यादेपर्यंतच्या भागास अग्रतट किंवा ओहोटी मैदान असे म्हणतात.
०२. पश्चतट (पार्श्वतट) :- समुद्र किनाऱ्याच्या कड्याच्या पायथ्यापासून भरतीच्या सरासरी मर्यादेपर्यंतचा भाग
०२. पश्चतट (पार्श्वतट) :- समुद्र किनाऱ्याच्या कड्याच्या पायथ्यापासून भरतीच्या सरासरी मर्यादेपर्यंतचा भाग
अपतट / परस्थ किनारा
ओहोटीच्या किमान मर्यादेपासून सागराच्या दिशेने असणारा भाग
सागरजलाचे गतिशील रूप०१. लाटा
०२. समुद्र प्रवाह
०३. भरती ओहोटी
०२. समुद्र प्रवाह
०३. भरती ओहोटी
शीर्ष /माथा व द्रोणी/ तळ
लाटेच्या सर्वात उंच भागाला शीर्ष व सर्वात खालच्या भागाला द्रोणी म्हणतात.
लाटेची लांबी शीर्ष ते शीर्ष किंवा द्रोणी ते द्रोणी पर्यंतची लांब खोली लाटेच्या मध्यापासून तळापर्यंतची लांबी सागरी लाटांची लांबी २०० ते २३० मी पर्यंतची उंची ७ ते १७ मी उत्तर गोलार्धापेक्षा द. गोलार्धातील सागरी लाटांची लांबी व उंची जास्त असते.
लाटेचा भार लाटांसोबत वाहत येणारे सुक्ष्म कण किंवा खडकाचे तुकडे यांनाच लाटेचा भार म्हणतात.
लाट फुटण्याची क्रिया
ज्या ठिकाणी होते सागराची खोली सागरी लाटेच्या लांबी पेक्षा कमी होते. त्या ठिकाणी लाट फुटते.
तीन अवस्था
०१. अवनती अवस्था/आनती(Plung)
०२. पुरोगामी अवस्था (Swash) :- लाटेचे पाणी अग्रकिनारा व पार्श्वकिनारा यांच्या दरम्यान तिरप्या दिशेने पोहोचते.
०३. प्रतिगामी अवस्था (Back Wash) :- किनाऱ्यावर लाटा फुटल्यानंतर लाटेचे पाणी सागराच्या दिशेने परत जाण्याच्या अवस्थेला प्रतिगामी अवस्था म्हणतात.
सागरकिनाऱ्याचे वर्गीकरण
स्वेस यांच्या मतानुसार
०१. पसिफिक सदृश्य किनारासागराच्या किनाऱ्याशी जे काही ‘वली’ पर्वत असतात ते समांतर दिशेने पसरलेले आहे
समुद्राची पातळी वाढते परिणामी वली पर्वत डॉ.बुचर यांनी यांनी किनाऱ्याना ‘सुसंवादी किनारा’ असे नाव दिले व्हान रिचथोपेन याने यांस अनुलंब किनारा असे म्हंटले आहे.
समुद्राची पातळी वाढते परिणामी वली पर्वत डॉ.बुचर यांनी यांनी किनाऱ्याना ‘सुसंवादी किनारा’ असे नाव दिले व्हान रिचथोपेन याने यांस अनुलंब किनारा असे म्हंटले आहे.
०२. अटलांटिक सदृश्य किनारा
डॉ.बुचर यांनी या किनाऱ्यास ‘विसंवादी किनारा’ तर व्हन रिचथोपेन यांनी या किनाऱ्यास अनुप्ररथ किनारा असे म्हणतात.
जॉन्सन यांच्या मते,
०१. निमग्न किनारा
- रिया किनारा
- फिऑड किनारा
- डाल्मेशियन
०२. उन्मग्न किनारा
- उंच भाग उंचांऊन निर्माण
- सखल भाग उंचाउन निर्माण
०३. तटस्थ किनारा
०४. संयुक्त किनारा
समुद्रकिनाऱ्यावरील लाटांचे कार्य.
०१. किनाऱ्यावरील खडक प्रकार
०२. किनाऱ्यावरील खडकांचा क्रम :– क्षितीज समांतर खडकांना जास्त क्षरणकार्य
०३. किनाऱ्यावरील खडकांच्या थरांचा कल :- समुद्राकडे कल असेल तर क्षरणकार्य जास्त
०४. लाटांची दिशा :- बिच ची निर्मिती तिरप्या लाटांमुळे होते. सरळ लाटांमुळे क्षरणकार्य जास्त होते.
०५. लाटांबरोबर वाहत येणारे पदार्थ :- पदार्थ संख्या जास्त क्षरण जास्त.