वारा (भौगोलिक संज्ञा) – भाग १
वाऱ्याचे वाळवंटी प्रदेशात कार्य
०२. Reg Desert (रेग)
उदा.थरचे वाळवंट.
०४. दुरभूमी (bad land )
०५. पर्वतीय वाळवंट (Mountain Desert)
उष्ण कटिबंधीय प्रदेशातील वाळवंटे
०२. आशियातील सौदी अरेबिया व इराक
०३. भारतातील थर चे वाळवंट
०४. दक्षिण अमेरिका अटाकामा
०५. ऑस्ट्रेलियातील पश्चिम ऑस्ट्रेलिया.
०५. उत्तर अमेरिकेतील अरिझोना.
०७. मेक्सिकोतील मेक्सिको.
समतोष्ण कटिबंधातील वाळवंट
०२. पश्चिम आशिया (तुर्कस्थानचे)
०३. अमेरिका (कोलोरॅडो)
वाऱ्याचे क्षरण कार्य
प्रकार
०१. अपवहन (सखलीकरण)
एखाद्या ठिकाणाची सूक्ष्म वाळू दुसऱ्या ठिकाणी नेणे.
०२. अपघर्षण
अपवहन होताना सूक्ष्म वाळू पृष्ठभागाला घासून पृष्ठभा गुळगुळीत होतो.
०३. सनिघर्षण
सोबत जो वाळूचे कण वाहत असतात ते एकमेकांवर आपटतात.
क्षरण कार्यातून निर्माण होणारे भूरूपे
०१. अपवहन खळगे /वातगर्तवार्यांच्या वहनामुळे मोठमोठ्या खड्यांची निर्मिती होते.अपवहन विवरजगातील सर्वात विस्तृत व खोल वातगर्त इजिप्त मधील कतारा आहे. त्याची खोली १३५ मी. खोल आहे.
इजिप्त मधील फैय्युम ५७ मी. खोल आहे.
०२. मरुद्याने / OASIS / पाणथळ जागाया खळग्यांची भूमिगत जलरेषेपर्यंत नेली जाते.पाण्याने भरल्यानंतर याला OASIS म्हणतातसाप, विंचू मोठ्या प्रमाणात सापडतात.
०३. वात घृष्वाऱ्यामुळे उघडा पडलेला असेल तर खडकाचा भाग गुळगुळीत होतात्यालाच वात घृष्ट असे म्हणतात.
त्याला कोणताच आकार नसतो.
०४. त्र्यनीकएखादा खडकाचा तुकडा तिन्ही बाजूने गुळगुळीत होतो. उदा. सहाराचे
०५. नक्षीदार खडक / जाळीदार खडक खडकच्या तुकड्याला एका बाजूने नक्षीकाम केल्यासारखा खडक निर्माण होतो. हे क्रिमिया व रॉकी पर्वत
०६. भूछत्र खडक किंवा उत्कल खडकवाटेत एखादा खडक असेल तर क्षरण होऊन छत्रीसारखा आकार तयारहोतात. (Mushroom Rock)सहारा वाळवंटात भूछत्र खडकांना ‘गारा’ असे म्हणतात.
०७. वातघर्षित चबुतरेभूछत्र खडक मोठ्या प्रमाणात घर्षण होऊन झिजतात.व अरुंद भाग झिजतात.रुंद भाग खाली पडून त्याला चबुतऱ्यासारखा आकार प्राप्त होतो.
०८. यारदांग (Yardaang)खडकाची लंबवत रचना असते. मृदू कठीण मृदू कठीणमृदू खडकाचा भाग मोठ्याप्रमाणात घासला जातो.फासळयासारखे आकार प्राप्त
उदा. आतकाया व मध्य आशियातील वाळवंटात यारदांग मोठ्या प्रमाणत आढळतात.
०९. झुजेन (Zeugen)खडक क्षितीज समांतर असतो.कठीण भाग तसाच राहतो मृदूचे घर्षण होते.उंची दौतीसारखा आकारउंची ५ ते ५० मी
उदा. इजिप्त, लुबिया, अरेबिया वाळवंट
१०. द्वीप गिरी (inselberg)वाळवंटी प्रदेशातील घुमटाकार खडककठीण खडक व एकच अशा खडकापासून बनलेला असतो.अग्निजन्य खडकातील ग्रनाइट (granite) व नीस प्रकारचा खडक.
उदा.ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटातील ‘एअर्स रॉक’ हे द्वीप गिरी आहे.
११. Mesa मेसा (Spanish शब्दापासून) (अर्थ टेबल) कठीण अशा खडकाला टेबलाचा आकार प्राप्त होतो
उदा. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन जवळील टेबल माउंटेन
१२. स्कंधगिरी/ बटे /ब्युटस (buttes)मेसाचा क्षरण होऊन जो लहान आकार प्राप्त होतो. सपाट भाग
उदा. कोलोरॅडो
१३. भूस्तंभ/ भृत्ख स्तंभ / मातखाममृदुखडकावरती कठीण खडक असतो .दोन्ही खडकांचा आकार सारखा.
१४. हुडोस (Hoodos)टोपी घातल्यासारखा आकारमृदू खडकाचा आकार कमी.भूस्तंभातूनच निर्मितीउंची ६ ते १० मी. गोल चौकोनी आकार
१५. वातखिडकी / पवनगवाक्ष (Rock Window)मध्यभागी मृदू भाग घासून जाऊन गोल छिद्र पडते खिडकीच्या आकाराचा लहान आकार.
उदा. usa मधील उटाह राज्यातील डेलीकेट आर्च.
१६. वातकमान/ नैसर्गिक पूल /वातसेतु/ Rock Bridge वात खिडकीचा छिद्र विस्तृत होऊन त्याला कमानी सारखा आकार प्राप्त होतो. उदा. उटाह राज्यातील ओनॉकोमो पूल.
१६. हम्मादाविस्तृत गुळगुळीत खडकाचा प्रदेश उदा. सहारा