नागपूरमध्ये विधी विद्यापीठाच्या स्थापनेस महाराष्ट्र शासनातर्फे ७५० कोटी रुपये मंजूर
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य शासनाने ७५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
महाराष्ट्रात औरंगाबाद आणि मुंबई येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहेत. नागपूला उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. या प्रस्तावित विद्यापीठात सुमारे १०० ते १२० विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रवेश मिळू शकेल.
तुहिन सिन्हा लिखित पुस्तक “व्हेन द शेफ फेल इन लव”
प्रसिद्ध लेखक आणि भाजपा प्रवक्ता तुहिन सिन्हा यांचे “व्हेन द शेफ फेल इन लव” पुस्तक प्रकाशित झाले.
‘काश्मिरीयत, जमहूरियत, इन्सानियत.. हिंदुस्तानीयत’ हे पुस्तकाचे उपशीर्षक आहे. पुस्तकात काश्मीरच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रीत करत नवा दृष्टीकोण प्रदान करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
दक्षिण आफ्रिकेनंतर भारत सर्वात स्वस्त देश ठरला
भारत राहण्याच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेनंतर जगातला दुसरा सर्वाधिक स्वस्त देश आहे.
गो-बँकिंग-रेट्स द्वारे ११२ देशांमध्ये केल्या गेलेल्या यासंबंधी सर्वेक्षणात चार मानकांना गृहीत धरले आहेत. ते आहेत स्थानिक खरेदी क्षमता निर्देशांक, किराया निर्देशांक, किराना सामान निर्देशांक आणि ग्राहक मूल्य निर्देशांक.
जगातले ५० देश किरायाच्या दृष्टीने स्वस्त आहेत. यामध्ये नेपाळ पहिला तर भारत दुसर्या क्रमांकावर आहे. किराना सामान याबाबतीत भारत दुसर्या स्थानी आहे. भारतामधील मोठ्या शहरांमध्ये स्थानिक खरेदी क्षमता तुलनेने अधिक आहे.
पाणी झपाट्याने संपणाऱ्या देशांचा यादीत भारताचा समावेश
जगातील अनेक देशांमध्ये पाण्याची कमतरता असून जवळपास ११ देश पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त असल्याचे नुकतेच समोर आले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असून याठिकाणचे वापरण्यायोग्य पाणी काही दिवसातच पूर्णपणे संपणार असल्याचे म्हटले जात आहे.
याशिवाय ब्राझिल, इराण, कंबोडिया, मादागास्कर, चीन, सिंगापूर, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि लिबिया या देशांचा यादीत समावेश आहे.
डॉ. हेपतुल्ला, आझाद यांना संसदीय पुरस्कार
भारतीय संसदीय गटाने (इंडियन पार्लमेंटली ग्रुप) तब्बल ५ वर्षांनी या वर्षी संसदेत भरीव कामगिरी करणार्यांचा सत्कार करण्याचे ठरविले असून, डॉ. नजमा हेपतुल्ला यांची राज्यसभेतील कार्यासाठी निवड झाली आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांची २०१५ सालच्या कामगिरीसाठी निवड करण्यात आली असून, तृणमूल काँग्रेसचे सदस्य दिनेश त्रिवेदी (लोकसभा) यांची २०१६ सालासाठी, तर बिजू जनता दलाचे भर्तुहारी मेहताब (लोकसभा) यांची २०१७ सालासाठी निवड झाली आहे.
हे पुरस्कार १९९५ साली सुरू करण्यात आले होते आणि पहिला पुरस्कार माजी पंतप्रधान स्व. चंद्रशेखर यांना, तर त्यानंतरच्या वर्षांत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी व माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आले होते.
स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे आहेत
पुरुष एकेरी – रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)
महिला एकेरी – कॅरोलिन वोज्नियाकी (डेन्मार्क)
पुरुष दुहेरी – ऑलिव्हर मॅराक (ऑस्ट्रिया) व मॅट पावीक (क्रोएशिया)
महिला दुहेरी – टिमिया बाबोस (हंगेरी) आणि क्रिस्टिना म्लाडेनोविक (फ्रांस)
मिश्र दुहेरी – मॅट पेवीक (क्रोएशिया) व गॅब्रिएला डाब्रोव्स्की (कॅनडा)
मुले एकेरी – सेबॅस्टियन कॉर्डा (अमेरिका)
मुली एकेरी – लिआंग एन-शुओ (चीनी-तायपेई)
मुले दुहेरी – ह्यूगो गेस्टन व स्लेमेंट ताबूर (फ्रांस)
मुली दुहेरी – लिआंग एन-शुओ (चीनी तायपेई) व वांग झींयू (चीन)
व्हीलचेयर पुरुष एकेरी – शिंगो कुनेदा (जपान)
व्हीलचेयर महिला एकेरी – दिदे डी ग्रूट (नेदरलँड)
व्हीलचेयर क्वॉड एकेरी – डेलन अॅल्कोट (ऑस्ट्रेलिया)
व्हीलचेयर पुरुष दुहेरी – स्टीफन हौदेट व निकोलस पीफर (फ्रांस)
व्हीलचेयर महिला दुहेरी – मेरजोलीन बुइस (नेदरलँड्स) व युइ कमिजी (जपान)
व्हीलचेयर क्वॉड दुहेरी – डेलन अॅल्कोट व हीथ डेव्हिडसन (ऑस्ट्रेलिया)
सायना नेहवाल ‘इंडोनेशियन मास्टर्स २०१८’ ची उपविजेती ठरली
तायपेईची बॅडमिंटनपटू ताय झ्यू यिंग हिने ‘इंडोनेशियन मास्टर्स २०१८’ या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम लढतीत सायना नेहवालचा पराभव करत महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे.
इंडोनेशियन मास्टर्स ही इंडोनेशियन ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड या नावाने ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे. प्रथम वर्ष २०१० मध्ये आयोजित केली गेली होती.
संदीप लमीछाने IPL मध्ये सामील होणारा पहिला नेपाळी क्रिकेटपटू
इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलावात नेपाळचा युवा क्रिकेटपटू संदीप लमीछाने याला दिल्ली डेयरडेविल्स संघात जागा मिळाली आहे.
नेपाळच्या १७ वर्षीय लेग स्पिनर लमीछाने याला दिल्ली डेयरडेविल्सने २० लक्ष रुपयांमध्ये खरेदी केले. यासोबतच, संदीप लमीछाने याने IPL च्या संघासाठी खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू बनण्याचा इतिहास रचला आहे.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाद्वारा संचालित ट्वेंटी-२० स्पर्धा आहे. २००७ साली ललित मोदी यांच्या नेतृत्वात BCCI ने IPL ची स्थापना केली. २००८ साली पहिली लीग खेळली गेली.
शाऊल नीनिस्टो – फिनलँडचे राष्ट्रपती
फिनलँडचे राष्ट्रपती शाऊल नीनिस्टो यांनी पुन्हा एकदा नव्या कार्यकाळासाठी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली.
फिनलँड हा एक उत्तर युरोपीय देश आहे. याला स्वीडन, नॉर्वे आणि रशियाची सीमा लागलेली आहे. हेलसिन्की हे या देशाचे राजधानी शहर असून युरो हे चलन आहे.

महाग देशांमध्ये बरमूडा (११२), बहामास (१११), हाँगकाँग (११०), स्वित्झर्लंड (१०९) आणि घाना (१०८) यांचा समावेश होतो. भारताचे शेजारी पाकिस्तान (१४), नेपाळ (२८) आणि बांग्लादेश (४०) हे प्रथम ५० मध्ये आहेत.
जगातले ५० देश किरायाच्या दृष्टीने स्वस्त आहेत. यामध्ये नेपाळ पहिला तर भारत दुसर्या क्रमांकावर आहे. किराना सामान याबाबतीत भारत दुसर्या स्थानी आहे. भारतामधील मोठ्या शहरांमध्ये स्थानिक खरेदी क्षमता तुलनेने अधिक आहे.
पाणी झपाट्याने संपणाऱ्या देशांचा यादीत भारताचा समावेश
जगातील अनेक देशांमध्ये पाण्याची कमतरता असून जवळपास ११ देश पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त असल्याचे नुकतेच समोर आले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असून याठिकाणचे वापरण्यायोग्य पाणी काही दिवसातच पूर्णपणे संपणार असल्याचे म्हटले जात आहे.
याशिवाय ब्राझिल, इराण, कंबोडिया, मादागास्कर, चीन, सिंगापूर, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि लिबिया या देशांचा यादीत समावेश आहे.
भारत या यादीत सहाव्या क्रमांकावर असून याठिकाणीही अनेकदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.
डॉ. हेपतुल्ला, आझाद यांना संसदीय पुरस्कार
भारतीय संसदीय गटाने (इंडियन पार्लमेंटली ग्रुप) तब्बल ५ वर्षांनी या वर्षी संसदेत भरीव कामगिरी करणार्यांचा सत्कार करण्याचे ठरविले असून, डॉ. नजमा हेपतुल्ला यांची राज्यसभेतील कार्यासाठी निवड झाली आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांची २०१५ सालच्या कामगिरीसाठी निवड करण्यात आली असून, तृणमूल काँग्रेसचे सदस्य दिनेश त्रिवेदी (लोकसभा) यांची २०१६ सालासाठी, तर बिजू जनता दलाचे भर्तुहारी मेहताब (लोकसभा) यांची २०१७ सालासाठी निवड झाली आहे.
हे पुरस्कार १९९५ साली सुरू करण्यात आले होते आणि पहिला पुरस्कार माजी पंतप्रधान स्व. चंद्रशेखर यांना, तर त्यानंतरच्या वर्षांत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी व माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आले होते.
ऑस्ट्रेलियन ओपन २०१८ विजेते : संपूर्ण यादी
मेलबर्न येथे आयोजित ‘ऑस्ट्रलियन ओपन २०१८’ टेनिस स्पर्धा पार पडली.