ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर यांचे निधन
विनोदांनी रसिकांना खळखळून हसविणारे ‘हसरी उठाठेव’ फेम ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर (वय७०) यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत १३ मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने १२ मार्च रोजी त्यांचे डोंबिवलीत निधन झाले
न्यायाधीकरणाचे अन्य दोन सदस्य हे आहेत – पटना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. रविरंजन आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. इंद्रमीत कोर कोच्चर.
ओडिशा शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि अशी मागणी केली की त्यांनी छत्तीसगडला महानदीच्या वरच्या भागात प्रकल्पाचे काम थांबविण्याचे आदेश द्यावे. त्यानंतर २३ जानेवारीला हे न्यायाधिकरण तयार करण्याचे आदेश केंद्राला देण्यात आले होते.
महानदी ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांमधील सर्वात मोठी नदी आहे. महानदीचा उगम रायपुरच्या जवळ धमतरी जिल्ह्यात सिहावा नामक पर्वतराजीत आहे. याचा प्रवाह दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे.
आंतरराज्य नदी पाणी तंटा कायदा-१९५६ च्या तरतुदीनुसार, न्यायाधिकरणात एक अध्यक्ष तसेच भारताचे सर न्यायाधीशांनी, सर्वोच्च वा उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांपैकी नियुक्त केलेल्या दोन इतर सदस्यांचा समावेश असेल. कायद्यानुसार, न्यायाधीकरणाने तीन वर्षात आपला अहवाल आणि निर्णय देणे आवश्यक आहे.
भारतातले प्रथम तटिय पोलीस प्रबोधिनी गुजरातमध्ये
भारताची किनारपट्टी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पोलीसांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी गुजरातमध्ये ‘नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंग (NACP)’ उभारले जाणार आहे.
ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPRD) या वैचारिक संस्थेकडून NACP ची उभारणी केली जाणार. सीमा सुरक्षा दल (BSF) कडून नौदल आणि तटरक्षक यांच्या समवेत संस्था चालवली जाणार.
देवधर करंडक ही भारतातली देशांतर्गत क्रिकेटमधील श्रेणी ‘A’ क्रिकेट स्पर्धा आहे. ही प्रा. डी. बी. देवधर (भारतीय क्रिकेटचा ग्रँड ओल्ड मॅन) यांच्या स्मृतीत सुरू करण्यात आली आहे.
भारत, मॉरिशस यांच्यात ४ द्विपक्षीय सामंजस्य करार
द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी भारत आणि मॉरिशस यांनी १२ मार्च २०१८ रोजी ४ सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या केल्या.
शिक्षण, आरोग्य, संस्कृती आणि नागरी सेवा या चार क्षेत्रांमध्ये करार करण्यात आले आहेत.
मॉरीशस हा आफ्रिका खंडाच्या किनारी दक्षिण-पूर्व भागात जवळजवळ ९०० किलोमीटर दूर हिंद महासागरात आणि मेडागास्करच्या पूर्वेकडे असलेले एक बेट राष्ट्र आहे. पोर्ट लुईस देशाचे राजधानी शहर आहे आणि मॉरीशस रुपया देशाचे चलन आहे.
रशियाकडून हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
रशियाने अलीकडेच एका हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.
‘किंझल (Kinzhal)’ या हायपरसोनिक क्षेपणास्त्राला मिग-३१ लढाऊ विमानातून सोडले गेले होते. हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या गतीच्या दहापटीने उड्डाण घेत लक्ष भेदू शकण्यास सक्षम आहे. हे २००० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. याला अदृश्य क्षेपणास्त्र म्हणून देखील ओळखल्या जाते.

केंद्राकडून महानदी जल विवादासाठी तंटा न्यायाधीकरणाचे गठन
केंद्र शासनाकडून महानदी जल विवादाला सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेत एकूण तीन सदस्यांचे तंटा न्यायाधीकरण गठित करण्यात आले आहे.

ही तटिय पोलीस प्रबोधिनी सुरू करण्यास गृहमंत्रालयाने मंजूरी दिली आहे. ही भारतातली प्रथम तटिय पोलीस प्रबोधिनी असणार. पुढील महिन्यापासून ही संस्था नुकत्याच तयार केलेल्या देवभूमी द्वारका जिल्ह्यात ओखा गावात स्थित गुजरातच्या मत्स्यपालन संशोधन केंद्राच्या परिसरात तात्पुरते आपले कार्य सुरू करणार आहे. अर्धसैनिक दल आणि संरक्षण दलांच्या बहू-संस्था चमूंकरवी ही संस्था चालवली जाणार आहे.
ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPRD) या वैचारिक संस्थेकडून NACP ची उभारणी केली जाणार. सीमा सुरक्षा दल (BSF) कडून नौदल आणि तटरक्षक यांच्या समवेत संस्था चालवली जाणार.
इंडिया-B संघाने ‘देवधर करंडक २०१८’ जिंकला
धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन क्रिडामैदानावर खेळण्यात आलेला ‘देवधर करंडक २०१८’ इंडिया-B ने जिंकला आहे.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्नाटकचा पराभव करून इंडिया-B ने हा किताब प्राप्त केला. रविकुमार समर्थ (कर्नाटक) याला अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. यावर्षी हे या खेळा चे४५ वे संस्करण होते.
धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन क्रिडामैदानावर खेळण्यात आलेला ‘देवधर करंडक २०१८’ इंडिया-B ने जिंकला आहे.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्नाटकचा पराभव करून इंडिया-B ने हा किताब प्राप्त केला. रविकुमार समर्थ (कर्नाटक) याला अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. यावर्षी हे या खेळा चे४५ वे संस्करण होते.
देवधर करंडक ही भारतातली देशांतर्गत क्रिकेटमधील श्रेणी ‘A’ क्रिकेट स्पर्धा आहे. ही प्रा. डी. बी. देवधर (भारतीय क्रिकेटचा ग्रँड ओल्ड मॅन) यांच्या स्मृतीत सुरू करण्यात आली आहे.
ही ५० षटकांची एकदिवसीय स्पर्धा आहे. स्पर्धा सन १९७३-७४ पासून आयोजित केली जात आहे. सन २०१५-१६ पासून, BCCI ने निवडलेल्या इंडिया-A आणि इंडिया-B या दोन संघांमध्ये होणार्या विजय हजारे करंडक स्पर्धेतील विजेत्या संघासोबत ही स्पर्धा खेळण्यात येते.