ब्रिटनमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान
३ मार्च २०१८ रोजी ब्रिटनच्या लंडन शहरात आयोजित एका समारंभात हिंदी चित्रपट अभिनेता आणि राजकीय नेता शत्रुघ्न सिन्हा यांना कला व राजनिती क्षेत्रात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार दिला गेला.
ब्रिटन एशियन वॉइस वीकली वृत्तपत्राकडून वार्षिक ‘पॉलिटिकल अँड पब्लिक लाइफ अवार्ड’ या समारंभात हा पुरस्कार दिला गेला.
भारतीय जोडीने IBSF स्नूकर संघ विश्वचषक २०१८ जिंकला
दोहामध्ये खेळल्या गेलेल्या IBSF स्नूकर संघ विश्वचषक २०१८ स्पर्धेत भारतीय संघ विश्वविजेता ठरला.
पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा या भारतीय जोडीने पाकिस्तानच्या जोडीचा अंतिम लढतीत पराभव केला.
आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर महासंघ (IBSF) ही एक संस्था आहे, जी जगभरात बिगर-व्यावसायिक स्नूकर आणि इंग्लिश बिलियर्ड्स खेळांचे आयोजन करते. या स्पर्धेची स्थापना १९७१ साली करण्यात आली. महासंघाचे दुबई (संयुक्त अरब अमीरात) मध्ये मुख्यालय आहे.
किर्गिस्तानमध्ये आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला ८ पदके
बिश्केक (किर्गिस्तान) येथे खेळल्या गेलेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत भारताला एकूण ८ पदके मिळाली आहेत. त्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे.
नवज्योत कौर हिने महिलांच्या ६५ किलो गटात फ्री स्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकावून वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी देशातली पहिली महिला कुस्तीपटू बनली.
आशियाई कुस्ती अजिंक्यपद या वार्षिक स्पर्धेचे आयोजन आशियाई संलग्न कुस्ती समितीच्या (AAWC) वतीने केले जाते. पुरुषांसाठी ही स्पर्धा पहिल्यांदा १९७९ साली तर महिलांसाठी १९९६ साली खेळली गेली होती.
२० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या (UNGA) ६८ अधिवेशनात ‘३ मार्च’ हा दिवस ‘जागतिक वन्यजीवन दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्य करण्यात आले.
भारत व व्हिएतनाम यांच्यात ३ सामंजस्य करार
व्हिएतनामचे राष्ट्रपती त्रान दाई क्वांग हे भारत भेटीवर आले होते. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांच्या तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या झाल्या.
अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी भारताच्या ग्लोबल सेंटर फॉर न्यूक्लियर एनर्जी पार्टनरशिप (GCNEP) आणि व्हिएतनाम अॅटोमिक एनर्जी इन्स्टिटय़ूट (VINATOM) यांच्यात सामंजस्य करार

विनेश फोगाट हिने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. तिचा अंतिम लढतीत चीनच्या चुन ली हिने पराभव केला.
तसेच कांस्यपदके पटकावणार्यांमध्ये बजरंग पुनिया (पुरुषांच्या ६५ किलो गटात फ्री स्टाईलमध्ये कांस्य), विनोद कुमार ओमप्रकाश (पुरुषांच्या ७० किलो गटात फ्री स्टाईलमध्ये कांस्य) यांच्यासह आणखी ४ जणांचा समावेश आहे.
तसेच कांस्यपदके पटकावणार्यांमध्ये बजरंग पुनिया (पुरुषांच्या ६५ किलो गटात फ्री स्टाईलमध्ये कांस्य), विनोद कुमार ओमप्रकाश (पुरुषांच्या ७० किलो गटात फ्री स्टाईलमध्ये कांस्य) यांच्यासह आणखी ४ जणांचा समावेश आहे.
आशियाई कुस्ती अजिंक्यपद या वार्षिक स्पर्धेचे आयोजन आशियाई संलग्न कुस्ती समितीच्या (AAWC) वतीने केले जाते. पुरुषांसाठी ही स्पर्धा पहिल्यांदा १९७९ साली तर महिलांसाठी १९९६ साली खेळली गेली होती.
जागतिक वन्यजीवन दिवस ३ मार्च
‘बिग कॅट्स: प्रेडॅटर्स अंडर थ्रेट’ या विषयाखाली ३ मार्चला जागतिक वन्यजीवन दिवस २०१८ साजरा केला गेला
‘बिग कॅट्स: प्रेडॅटर्स अंडर थ्रेट’ या विषयाखाली ३ मार्चला जागतिक वन्यजीवन दिवस २०१८ साजरा केला गेला
२० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या (UNGA) ६८ अधिवेशनात ‘३ मार्च’ हा दिवस ‘जागतिक वन्यजीवन दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्य करण्यात आले.
ही तारीख वन्य जीव आणि वनस्पती यांच्या धोक्यात असलेल्या प्रजाती संदर्भात आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधीच्या परिषदेत (CITES) निश्चित करण्यात आली. पहिला जागतिक वन्यजीवन दिवस (WWD) २०१४ साली साजरा करण्यात आला
भारत व व्हिएतनाम यांच्यात ३ सामंजस्य करार
व्हिएतनामचे राष्ट्रपती त्रान दाई क्वांग हे भारत भेटीवर आले होते. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांच्या तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या झाल्या.
अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी भारताच्या ग्लोबल सेंटर फॉर न्यूक्लियर एनर्जी पार्टनरशिप (GCNEP) आणि व्हिएतनाम अॅटोमिक एनर्जी इन्स्टिटय़ूट (VINATOM) यांच्यात सामंजस्य करार
आर्थिक आणि व्यापार क्षेत्रात वृद्धींगत करण्यासाठी एक कार्यचौकट तयार करण्यासाठी आर्थिक आणि व्यापार क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
कृषी क्षेत्रात सहकार्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि व्हिएतनामचे कृषी व ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या दरम्यान सन २०१८-२०२२ या कालावधीसाठी एक कार्य योजना
व्हिएतनाम हा दक्षिणपूर्व आशियातला एक देश आहे. हनोई हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि चलन व्हिएतनामी डोंग हे आहे.