हरेंद्र सिंह भारतीय हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक
हॉकी इंडियाने गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेली प्रशिक्षक बदलाची परंपरा कायम राखत, पुन्हा एकदा नवीन प्रशिक्षकांच्या खांद्यावर भारतीय हॉकी संघाची जबाबदारी टाकली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर, झालेल्या आढावा बैठकीत जोर्द मरीन यांना पुन्हा एकदा महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर महिला संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यापुढे भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाची भूमिका पार पाडणार आहेत.
रोलंट ओल्टमन्स यांची प्रशिक्षकपदावरुन उचलबांगडी करण्यात आल्यानंतर हरेंद्र सिंह भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र हॉकी इंडियाने जोर्द मरीन यांना प्रशिक्षकपदी नेमून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
मात्र आशिया चषकाचा अपवाद वगळता जोर्द मरीन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. सुलतान अझलन शहा चषक आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय संघाला पदक मिळवण्यात अयशस्वी ठरला. यानंतर हॉकी इंडिया मरीन यांच्या कारभारावर खुश नसल्याचे समोर आले होते.
राष्ट्रपतींच्या हस्ते ‘अभ्यागताचा पुरस्कार 2018’ यांचे वाटप
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते मूलभूत आणि उपयोजित शास्त्र तसेच मानवता, कला आणि सामाजिकशास्त्र या क्षेत्रातल्या संशोधनासाठी ‘अभ्यागताचा पुरस्कार 2018’ (Visitor’s Awards) यांचे वाटप करण्यात आले आहे.
प्रा. संजय के. जैन – कर्करोगावर अधिक उपचारक्षम आणि परवडण्याजोगे औषधी पद्धतीच्या विकासातले कार्य
प्रा. आशीस कुमार मुखर्जी – सापाच्या विषाच्या अणु-रेणू रचनेमधील गुंतागुंतीच्या विषयावरील संशोधन
प्रा. अश्वनी परीक – तांदूळचे नवीन वाण विकसित करण्याचे कार्य
निर्णयानुसार ही योजना 12 व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीनंतर सन 2019-20 पर्यंत सुरू ठेवली जाणार. योजनेसाठी लागणार्या खर्चासाठी केंद्र शासनाचा वाटा म्हणून 33,269.976 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे.
ग्रीन रिव्होल्युशन – कृषोन्नती योजना या एकछत्री योजनेत 11 योजना/अभियानांचा समावेश आहे. योजनांमध्ये फलोत्पादन एकात्मिक विकास मोहीम, तेलबियासह राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम, राष्ट्रीय शाश्वत कृषी योजना, बियाणे व पेरणी सामुग्रीवरील उप-मोहीम, कृषी यांत्रिकीकरण उप-मोहीम, एकात्मिक कृषी सहकार्य योजना, एकात्मिक कृषी विपणन योजना, राष्ट्रीय ई शासन योजना यांचा समावेश आहे
चंद्रपूर आणि बल्लारशाह: भारतामधील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक
भारतामधील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक श्रेणीत महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांनी पहिले (10 लक्ष रुपये) बक्षीस जिंकले आहे.
या श्रेणीतले दुसर्या (5 लक्ष रुपये) क्रमांकाचे बक्षीस मधुबनी (बिहार) आणि मदुराई (तामिळनाडू) रेल्वे स्थानकांनी (संयुक्त रूपाने) प्राप्त केले आहे. तिसरे (3 लक्ष रुपये) बक्षीस गांधीधाम (गुजरात), कोटा (राजस्थान) आणि सिकंदराबाद (तेलंगणा) स्थानकांना दिले गेले आहे.

‘ग्रीन रिव्होल्युशन – कृषोन्नती योजना’ याला मंजूरी
अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने कृषी क्षेत्रातली ‘ग्रीन रिव्होल्युशन – कृषोन्नती योजना’ या एकछत्री योजनेचा अंमलबजावणी कालावधी सन 2019-20 पर्यंत वाढविण्यास मंजूरी दिली आहे.