राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 11 मेदरवर्षी 11 मे रोजी भारतात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन पाळला जातो. यावर्षी “एका शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान (सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर ए सस्टेनेबल फ्यूचर)” या विषयाखाली हा दिन साजरा केला गेला.
सन 1998 मध्ये 11 मे या दिवशी भारताने अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिनिधीत्वात ‘ऑपरेशन शक्ती’ (पोखरण-2) ही दुसरी अणुचाचणी यशस्वी केली होती.
सलग 50 सेट्स जिंकण्याचा टेनिसपटू राफेल नदालचा नवा विक्रमस्पेनच्या राफेल नदालने ‘माद्रिद ओपन’ टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेल गटात तिसर्या फेरीत डिएगो श्वार्टझमनचा पराभव करून जॉन मॅकएनरो याचा 1984 सालचा 49 सेट्सचा विक्रम मोडला आणि सलग 50 सेट्स जिंकण्याचा नवा विक्रम नोंदवला आहे.
सन 2002 मध्ये स्थापित ‘माद्रिद ओपन’ स्पेनमध्ये (माद्रिद येथे) खेळली जाणारी प्रमुख टेनिस स्पर्धा आहे आणि ATP वर्ल्ड टूरचा एक भाग आहे.
शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांचा देहत्यागऑस्ट्रेलियातील 104 वर्षांचे शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांनी 10 मे रोजी स्वित्झर्लंडमध्ये देहत्याग केला. त्या रात्री गुडॉल यांनी अखेरचा श्वास घेतला. जगण्याला आता कंटाळलोय, असे सांगत गुडॉल हे इच्छामरणासाठी ऑस्ट्रेलियाहून स्वित्झर्लंडमध्ये गेले होते. जगणे परिपूर्ण झाले, असे त्यांनी मृत्यूपूर्वी म्हटले होते.
भारतात स्वेच्छामरणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावरुन अजूनही वाद सुरु असतानाच स्वित्झर्लंडमध्ये शास्त्रज्ञ डेव्हिड गु़डॉल यांनी स्वेच्छामरणाचा निर्णय जाहीर केला होता.
तसेच स्वेच्छामरणासाठीच ते ऑस्ट्रेलियावरुन स्वित्झर्लंडमध्ये आले. स्वित्झर्लंडमध्ये 1940 पासून वैद्यकीय साह्याने इच्छा मरणाचा अधिकार आहे
मलेशियाचे सातवे पंतप्रधान म्हणून डॉ. महाथीर मोहम्मद यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी 10 मे 2018 रोजी माजी पंतप्रधान नजीब रझाक यांच्याकडून पदाची जबाबदारी सांभाळली.
मलेशिया हा आग्नेय (दक्षिण पूर्व) आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. रिंगिट हे देशाचे चलन आहे. देशात मलाय भाषा बोलली जाते.
रस्किन बाँड लिखित ‘रणजी अँड द म्यूजिक मेकर’ पुस्तकप्रसिद्ध लेखक रस्किन बाँड यांचे ‘रणजी अँड द म्यूजिक मेकर’ शीर्षक असलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. इंडिया पफिन हे पुस्तकाचे प्रकाशक आहेत.
1934 साली भारतात कसौलीमध्ये जन्मलेले रस्किन बाँड हे एक जगविख्यात लेखक (बाल साहित्य) आहेत. ‘द रूम ऑन द रूफ’ (1957) ही त्यांची पहिले कादंबरी आहे.

ही चाचणी पोखरण (राजस्थान) मध्ये केली गेली होती. 11 मे 1998 रोजी ‘हंसा-3’ या पहिल्या स्वदेशी विमानाची बेंगळुरुमध्ये चाचणी घेण्यात आली. या ऐतिहासिक घटनांच्या स्मरणार्थ भारतात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन पाळला जातो.
सलग 50 सेट्स जिंकण्याचा टेनिसपटू राफेल नदालचा नवा विक्रमस्पेनच्या राफेल नदालने ‘माद्रिद ओपन’ टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेल गटात तिसर्या फेरीत डिएगो श्वार्टझमनचा पराभव करून जॉन मॅकएनरो याचा 1984 सालचा 49 सेट्सचा विक्रम मोडला आणि सलग 50 सेट्स जिंकण्याचा नवा विक्रम नोंदवला आहे.
सन 2002 मध्ये स्थापित ‘माद्रिद ओपन’ स्पेनमध्ये (माद्रिद येथे) खेळली जाणारी प्रमुख टेनिस स्पर्धा आहे आणि ATP वर्ल्ड टूरचा एक भाग आहे.
शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांचा देहत्यागऑस्ट्रेलियातील 104 वर्षांचे शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांनी 10 मे रोजी स्वित्झर्लंडमध्ये देहत्याग केला. त्या रात्री गुडॉल यांनी अखेरचा श्वास घेतला. जगण्याला आता कंटाळलोय, असे सांगत गुडॉल हे इच्छामरणासाठी ऑस्ट्रेलियाहून स्वित्झर्लंडमध्ये गेले होते. जगणे परिपूर्ण झाले, असे त्यांनी मृत्यूपूर्वी म्हटले होते.
भारतात स्वेच्छामरणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावरुन अजूनही वाद सुरु असतानाच स्वित्झर्लंडमध्ये शास्त्रज्ञ डेव्हिड गु़डॉल यांनी स्वेच्छामरणाचा निर्णय जाहीर केला होता.
तसेच स्वेच्छामरणासाठीच ते ऑस्ट्रेलियावरुन स्वित्झर्लंडमध्ये आले. स्वित्झर्लंडमध्ये 1940 पासून वैद्यकीय साह्याने इच्छा मरणाचा अधिकार आहे
डॉ. महाथीर मोहम्मद मलेशियाचे नवे पंतप्रधानमलेशियात 22 वर्षं पंतप्रधान राहिलेल्या 92 वर्षीय महाथीर मोहम्मद यांनी देशातल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत विजय मिळवला आहे. त्यांच्या पक्षाने 115 जागा जिंकल्या. 92 वर्षीय डॉ. महाथीर मोहम्मद हे जगातले निवडून आलेले सर्वात वयोवृद्ध नेता/व्यक्ती ठरले आहेत.
मलेशियाचे सातवे पंतप्रधान म्हणून डॉ. महाथीर मोहम्मद यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी 10 मे 2018 रोजी माजी पंतप्रधान नजीब रझाक यांच्याकडून पदाची जबाबदारी सांभाळली.
मलेशिया हा आग्नेय (दक्षिण पूर्व) आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. रिंगिट हे देशाचे चलन आहे. देशात मलाय भाषा बोलली जाते.
रस्किन बाँड लिखित ‘रणजी अँड द म्यूजिक मेकर’ पुस्तकप्रसिद्ध लेखक रस्किन बाँड यांचे ‘रणजी अँड द म्यूजिक मेकर’ शीर्षक असलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. इंडिया पफिन हे पुस्तकाचे प्रकाशक आहेत.
1934 साली भारतात कसौलीमध्ये जन्मलेले रस्किन बाँड हे एक जगविख्यात लेखक (बाल साहित्य) आहेत. ‘द रूम ऑन द रूफ’ (1957) ही त्यांची पहिले कादंबरी आहे.
त्यांना 1957 साली जॉन लेवेलिन र्हीस मेमोरियल पारितोषिक, 1992 साली इंग्रजी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 1999 साली पद्मश्री आणि 2014 साली पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.