प्रतियोगिता दर्पण
लेखक : संपादक मंडळ प्रतियोगीता दर्पण
प्रकाशन : प्रतियोगीता दर्पण संपादन मंडळ
कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध : इंग्रजी व हिंदी
परीक्षेसाठी उपयुक्त : राज्यसेवा परीक्षा, गट-ब परीक्षा
बहुतांश स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडी विषयाच्या तयारीसाठी हे मासिक वापरले जाते. युपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय मासिक.
सवलतीच्या दरात विकत घ्या
लोकराज्य-योजना-कुरुक्षेत्र वार्षिकी
लेखक :रमाकांत कापसे
प्रकाशन :महेश शिंदे
कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध :मराठी
परीक्षेसाठी उपयुक्त :सर्व स्पर्धा परीक्षा
शासकीय योजनांविषयी माहिती देणारे लोकराज्य हे मासिक महाराष्ट्र शासनाकडून तर योजना हे मासिक भारत सरकारकडून प्रकाशित केले जाते. या दोन्ही मासिकांच्या वर्षभराच्या आवृत्तीचा आढावा या वार्षिकीमध्ये प्रकाशित केला गेला आहे.
सवलतीच्या दरात विकत घ्या
लोकसत्ता इ-वृत्तपत्र
संपादक : गिरीश कुबेर
प्रकाशन : इंडियन एक्स्प्रेस समूह
कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध :मराठी
परीक्षेसाठी उपयुक्त :सर्व स्पर्धा परीक्षा
ऑनलाईन मोफत वाचा
महाराष्ट्र टाइम्स इ-वृत्तपत्र
संपादक :पराग करंदीकर
प्रकाशन :टाइम्स ऑफ इंडिया समूह
कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध :मराठी
परीक्षेसाठी उपयुक्त :सर्व स्पर्धा परीक्षा