Earth Space Pictures [hq] | Download Free Images On Unsplash

वातावरण [Short Notes]

वातावरण

पृथ्वी भोवती असलेल्या अनेक वायूंच्या आवरणास वातावरण म्हणतात.

याची जाडी सुमारे 320 किलोमीटर

तीन थरात वर्गीकरण

  • तपांबर: भूपृष्ठाला लागून. सर्वात खालचा थर.
    • जाडी १० ते १२ किमी
    • एकूण हवेच्या वस्तुमाना पैकी 80 % वस्तुमान आणि बाष्पापैकी 90% बाष्प
    • धुके पाऊस वादळ विजा हिमवृष्टी या नैसर्गिक गोष्टींची निर्मिती तपांबरात
    • यात एकूण ओझोन पैकी दहा % ओझोन
    • दर एक किलोमीटर उंचीवर तापमान ६.५ सेल्सिअसने कमी कमी होत जाते
  • दुसरे थर तपस्तबधी
    • तपांबर व पितांबर यांना अलग करणारा वायुचा थर
    • यात हवा विरळ त्यामुळे उंचीनुसार तापमानात होणारी घट मंदावते आणि तापमान स्थिर म्हणून यास तपोस्तबधी असे म्हणतात.
  • स्थितांबर
    • तपांबराच्या वर 50 किमी उंचीवर
    • हवा शुष्क तापमान काही उंचीपर्यंत स्थिर. यात वायूचे प्रमाण 19%.
    • एकूण ओझोन पैकी ९० टक्के ओझोन.
    • ओझोन आवरण (ओझोनांबर)
      • 1913 साली फ्रेंच चार्ल्स फेब्री आणि हेनरी बूईसन यांच्याद्वारे शोध है
      • हवेच्या दशलक्ष रेणू मागे ओझोनचे 268 रेणू
      • ओझोन मध्ये घातक अशी सूर्याची अतिनील किरणे (UV Rays) शोषली जातात.
      • ओझोनच्या ऱ्हासात नायट्रिक ऑक्साईड(NO), नायट्रस ऑक्साईड (N2O), क्लोरीन (Cl), ब्रोमीन (Br), क्लोरोफ्लोरो कार्बन (CFC), हायड्रॉक्साइल (-OH) हे घटक कारणीभूत आहेत.
      • 2009 साली नायट्रस ऑक्साईडने ओझोनचा सर्वाधिक ऱ्हास केला
      • 1987 साली मोंट्रीयल करारात ओझोनसाठी धोकादायक घटकांचे प्रमाण कमी करायचे ध्येय
      • 16 सप्टेंबर जागतिक ओझोन संरक्षण दिन
  • दलांबर
    • स्थितांबराच्या वर. यात हवा विरळ. उंचीनुसार तापमान अधिक.
  • आयनांबर
    • दलांबरा वरील थर. यातील हवेचे कण विद्युत भारीत.
    • यातून रेडिओ लहरी व विद्युत चुंबकीय लहरी पृथ्वीकडे परावर्तित.
    • संदेशवहनासाठी या थराचा उपयोग
  • बाह्यांबर
    • आयनंबरा पलीकडे 440 किलोमीटर पेक्षा अधिक उंचीवरील थर

 

Scroll to Top