भूगोल प्रश्न उत्तरे – भाग २
५२. कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधीक प्रमाणात आढळते?
>>> कोरकू
५४. बाळापुर हे इतिहास प्रसिध्द ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
>> अकोला
५५. जैनाची काशी कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते?
>>> अकोला
५६. शिरपूर हे जैन धर्मियांचे तिर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
५७. पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
५८. यवतमाळ जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात आढळते?
६१. यवतमाळ जिल्हा कोणता आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो?
>>> गोंडवन
६२. चिखलदरा हे पर्वत शिखर कोणत्या पर्वतात आहे?
६३. हळबा, पारधी जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
६५. लातूर जिल्हा पुर्वी कोणत्या जिल्ह्यात होता?
६६. जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता?
६७. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत?
६९. जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
७०. विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
७२. जायकवाडी जलाशयाचे नाव काय?
७५. दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते?
७६. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
७८. शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते?
७९. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
८०. खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
८१. पितळखोरा बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
८२. धाराशिव ही जैन व हिंदू लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
८३. वेरुळची बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
८४. अखंड शिल्पातले कैलास मंदीर कोठे आहे?
८६. वॉटर अँड लॅंड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे?
८७. श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे?
८८. महानुभव पंथाचे महत्वाचे केंद्र कोठे आहे?
८९. कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे?
९०. मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडला?
९१. दौलताबाद जवळील देवगीरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
९२. शिखांच्या ग्रंथसाहित्यामध्ये कोणत्या संताचे वाड्.मय समाविष्ठ आहे?
९३. बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे?
९४. देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे?
९६. बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे?
९७. मराठवाडयात कोणत्या जिल्ह्यात अधिक तेल गिरण्या आहेत?
९८. यावल घराण्याची राजधानी कोणती होती?
९९. औरंगजेबाची समाधी कोठे आहे?
१००. महाराष्ट्राची दक्षिण गंगा कोणती?
>>> गोदावरी