स्वातंत्र्य चळवळ काळातील वृत्तपत्रे व त्यांच्या संपादकांची नावे

स्वातंत्र्य चळवळ काळातील वृत्तपत्रे व त्यांच्या संपादकांची नावे

स्वातंत्र्य चळवळ काळातील वृत्तपत्रे व त्यांच्या संपादकांची नावे

अ. क्र.वृत्तपत्राचे नावसंपादकाचे नाव
अल – हिलालमौलाना आझाद
कॉमन विलएनी बेझंट
सर्चलाईटडॉ. राजेंद्र प्रसाद
विहारीवि. दा. सावरकर
अमृतबझार पत्रिकाशिरीषकुमार व एम.एल. घोष
प्रतापगणेश शंकर विद्यार्थी
इंडियासुब्रह्मण्यम भारती
द इंडियन स्पेक्टेटरबेहरामजी मलबारी
जन्मभूमीपट्टाभी सीतारमय्या
१०दर्पणबाळशास्त्री जांभेकर
११ दिग्दर्शन (मासिक)बाळशास्त्री जांभेकर
१२ प्रभाकर (साप्ताहिक)भाऊ महाराज
१३ हितेच्छू (साप्ताहिक)लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
१४ काळ (साप्ताहिक)शी.म.परांजपे
१५ स्वराज्य पत्र (साप्ताहिक)शी.म.परांजपे
१६ केसरीलोकमान्य टिळक
१७ मराठा (इंग्रजी साप्ताहिक)लोकमान्य टिळक
१८ दिंनबंधू (साप्ताहिक)कृष्णाराव भालेकर
१९ समाज स्वास्थ (मासिक)रघुनाथ धोंडो कर्वे
२० विध्यर्थी (मासिक)साने गुरुजी
२१ कॉग्रेस (साप्ताहिक)साने गुरुजी
२२ साधना (साप्ताहिक)साने गुरुजी
२३ शालापत्रककृष्णशास्त्री चिपळूणकर
२४ उपासना (साप्ताहिक)वी.रा.शिंदे
२५ सुबोध पत्रिकाप्रार्थना समाज
२६ महाराष्ट्र धर्म (मासिक)आचार्य विनोबा भावे
२७ मानवी समता  महर्षी धो. के. कर्वे(समता संघ)
२८ सुधारक (साप्ताहिक)आगरकर
२९ बहिष्कृत भारत (पाक्षिक)डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३० मूकनायक (पाक्षिक)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३१ जनता (प्रबुध्द भारत)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३२ समता  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३३ मानवता  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३४ बहिष्कृत मेळा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३५ सार्वजनिक सभा (त्रैमासिक)न्या. महादेव गोविंद रानडे
३६ इंदुप्रकाशमहादेव गोविंद रानडे
३७संजीवनीकेशवचंद्र सेन
३८हिंदुस्तान रिव्ह्यूसच्चिदानंद सिन्हा
३९भालाल. ब. भोपटकर
४०हिंदु पेट्रीयारहरिश्चंद्र मुखर्जी
४१संवाद प्रभाकरईश्वरचंद्र मुखर्जी
४२तत्वबोधिनी पत्रिकारवींद्रनाथ टागोर
४३न्यू इंडियाएनी बेझंट
४४इंडियन मिररनरेंद्र सेन
४५ हिंदुस्थान गदर (साप्ताहिक)लाला हरदयाळ
४६ श्रद्धा (साप्ताहिक)स्वामी श्रद्धानंद
४७ विजय (साप्ताहिक)स्वामी श्रद्धानंद
४८ अर्जुन (साप्ताहिक)स्वामी श्रद्धानंद
४९ सदधर्म प्रचार (उर्दू साप्ताहिक)स्वामी श्रद्धानंद
५०वंदे मातरम (पैरीस)मादाम कामा
५१वंदे मातरम (पंजाब)लाला लजपत राय
५२ वंदे मातरम (कलकत्ता)अरविंद घोष
५३ पंजाबी पिपल्सलाला लजपतराय
५४ नॅशनल हेरॉल्डपंडित जवाहरलाल नेहरू
५५ फॉरवर्ड (मासिक)सुभाषचंद्र बोस
५६ इंडियन सोशॉलिस्टश्यामजी कृष्ण वर्मा
५७ रास्त गोफ्तरदादाभाई नौरोजी
५८ व्हाईस ऑफ इंडिया  दादाभाई नौरोजी
५९ बंगालीसुरेंद्र नाथ बनर्जी
६० इंन्डीपेन्डस इंडियामानवेंद्रनाथ रॉय
६१ द व्हेनगार्ड  मानवेंद्रनाथ रॉय
६२ उद्बोधक (बंगाली)स्वामी विवेकानंद
६३ प्रबुद्ध भारत (इंग्रजी)स्वामी विवेकानंद
६४इंडिपेंडन्समोतीलाल नेहरू
६५अल – बलाघमौलाना आझाद
६६हिंदुसी. सुब्रमन्यम
६७सोमप्रकाशईश्वरचंद्र विद्यासागर
६८कॉम्रेडमोहम्मद अली जिना
६९हमदर्दमोहम्मद अली जिना
७०क्रांतीमिरजेकर, जोगळेकर व घाटे
७१सुलभ (समाचार)केशवचंद्र सेन
७२ नवजीवन (गुजराती साप्ताहिक)महात्मा गांधी
७३ हरिजनमहात्मा गांधी
७४ यंग इंडियामहात्मा गांधी
७५ इंडियन ओपीनियनमहात्मा गांधी
७६ मिरत – उल – अखबरराजा राममोहन रॉय
७७ समाचार चंडिकाराजा राममोहन रॉय
७८ बेगॉल हेरॉल्डराजा राममोहन रॉय
७९ संवाद कौमुदीराजा राममोहन रॉय
८० कैवारीभास्कर जाधव
८१ भाषांतर (मासिक)वि. का. राजवाडे
८२ मराठवाडासदाशिव विश्वनाथ पाठक
८३ महाराष्ट्र केशरीडॉ. पंजाबराव देशमुख
८४ अखंड भारतभाई महादेवराव बागल
८५ शतपत्रेगोपाळ हरी देशमुख
८६ टाईम्स ऑफ इंडियारॉबर्त नाईट
८७ हितवादगोपाळ कृष्णा गोखले
८८ युगांतरभूपेंद्र दत्त व बरीन्द्रकुमार घोष
८९न्यू इंडिया (साप्ताहिक)बिपीन चंद्र पाल
९०इंडियन मजलिसअरविंद घोष
९१लीडरपंडित मदन मोहन मालवीय
९२परिदर्शकबिपीन चंद्र पाल
९३मुंबई समाचारफर्दुन्जी मर्झबान
९४बॉम्बे क्रोनिकलफिरोझशाह मेहता
९५पख्तूनखान अब्दूल गफार खान
९६बंगाल गैझेटगंगाधर भट्टाचार्य
९७स्टेट्समनरॉबर्ट नाईट
९८संध्याभूपेंद्र दत्त व ब्रम्हबांधव बंडोपाध्याय
९९तलवारवीरेंद्रनाथ चटोपाध्याय

 

 

Scroll to Top