>>> तिसरा
>>> शर्करा
०३. अतिरिक्त मद्यपानाने कशाची कमतरता जाणवते?
>>> थायामिन
>>> संगमरवर
०५. यातील कोणता अवयव एंडोक्राइन आणि एक्सोक्राइन ग्रंथींचे कार्य करते?
>>> स्वादुपिंड
०६. कोणत्या प्रकारच्या जीवांना फुफ्फुस नसते?
>>> मासे
०७. या पैकी कोणत्या पदार्थाचे रासायनिक चिन्ह ‘Hg’ आहे?
>>> पारा
०८. कागद मापनाचे एकक कोणते?
>>> रिम किंवा कॅलीपर
०९. प्रकाशतंतूंची (Optical Fiber) कार्यप्रणाली प्रकाश किरणांच्या _______ वर आधारीत आहे .
> >> पूर्ण अंतर्गत परावर्तन
१०. कुकरमध्ये अन्नपदार्थ लवकर शिजतात कारण __________.
> >> जास्त दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो.
११. पाण्यावर ठेवलेली लोखंडी सुई तरंगते कारण?
> >> सुईवर पृष्ठीय ताण असतो.
१२. सामान्यपणे नागरी पुरवठ्यासाठीचे पाणी कशाने शुध्द करतात?
> >> क्लोरिनेशन
१३. भारतातील नैसर्गिक विज्ञानाच्या प्रगतीचे प्रवर्तन कोणाच्या वैज्ञानिक कार्यामुळे झाले आहे असे मानले जाते?
>>> जगदीशचंद्र बोस
१४. शरीराच्या कोणत्या अंगाच्या अनियंत्रित हालचालीमुळे उचक्या येतात ?
>>> ऊर्ध्व पडदा
१५. त्वरण म्हणजे काय?
>>> वेग परिवर्तनाचा दर
१६. मानवाच्या शरीरामध्ये सामान्यत:कॉंब्रोहाड्रेड किती टक्के?
>>> ०.०१५