सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे – भाग १

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे – भाग १

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे – भाग १

०१. किशोरी आमोणकर कोणत्या घराण्याशी संबंधित आहेत?
>>> जयपुर०२. BRIC देशांच्या गटात C या नावापासून सुरू होणारा देश कोणता?
>>> चीन

०३. आशियातील ताज्या पाण्याचा सर्वांत मोठा तलाव कोणता?
>>> वूलर तलाव

०४. __ हा देशातील भारतरत्‍ननंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.
>>>पद्‍म विभूषण

०५. इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका १९७२ साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत?
>>> सेवा

०६. भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?
>>> आयएनएस गरुड

०७. राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्था कोठे आहे?
>>> गुरगाव

०८. कोणती भारतीय भाषा सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी एक आहे?
>>> तामिळ

०९. कोणत्या व्यक्तीला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे?
>>> मेरी क्यूरी

१०.  मोठा पांडा कोणत्या संस्थेचे मानचिन्ह आहे?
>>> वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर

११. स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण?
>>> जी.एम.सी. बालयोगी

१२. भारतातील सर्वांत जूनी आयआयटी कोठे आहे?
>>> खरगपूर

१३. भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना पहिल्यांदा कोर्टाद्वारे समन्स जारी करण्यात आले होते?
>>> पी.व्ही. नरसिंहराव

१४. प्रजासत्ताक दिनी सैन्यदलांची मानवंदना कोण स्वीकारतो?
>>> राष्ट्रपती

१५. कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात ‘सालूनो‘ म्हटले जाते?
>>> रक्षा बंधन

१६. श्यामाप्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते?
>>> भारतीय जन संघ

१७. अशियातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे?
>>> गोवा

१८. कलमकारी कोणत्या राज्यातील वैशिष्ठ्यपूर्ण ‘हस्तशिल्प’ कला आहे?
>>> आंध्रप्रदेश

१९. व्हाइट टॉवर आणि लेटाइन टॉवर कोणत्या स्मारकाचे भाग आहेत?
>>> टॉवर ऑफ लंडन

२०. . पायोली एक्सप्रेस’ या नावाने कोणती भारतीय ऍथलीट प्रसिद्ध आहे?
>>> पी.टी. उषा

२१. आजतागायत किती क्रिकेटपटूना राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?
>>> दोन

२२. लोकसभे वर व राज्य सभेवर महाराष्ट्रा तून अनुक्रमे किती प्रतिनिधी निवडले जातात?
>>> ४८ व १९

२३. भारताच्या महत्वाकांक्षी ‘राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियाना’ ला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
>>> पंडित नेहरू

२४. World Kidney Day कधी साजरा केला जातो?
>>> मार्च १४

२५. भारतीय हरितक्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?
>>> डॉ.स्वामीनाथन२६. ‘पोलादी पडदा’ या संज्ञेचे जनक कोण?
>>> विन्स्टन चर्चिल

२७.जांभूळ चे लेखक कोण?
>>>विठ्ठल उमप

२८. 2) देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँका कोणत्या?
>>>1) SBI, 2) Panjab National Bank 3) Bank of Baroda

२९. भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आणि कुठल्या राज्यात व जिल्ह्यात आहे?
>>> कर्नाळा, जिल्हा-रायगड, राज्य-महाराष्ट्र

३०. रंगास्वामी कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
>>> हॉकी

३१. आर्यभटट हा भारतीय उपग्रह अवकाशात कधी सोडण्यात आला?
>>> १९ एप्रिल १९७५

३२. भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते?
>>> इंदिरा पोईट

३३. भारताची २०११ ची जनगणना कितवी आहे?
>>> १५ वी

३४. जागतिक मुंद्रण दिन म्हणून कोणता दिवास साजरा केला जातो?
>>> २४ फेब्रुवारी

३५. “सबारो” (“Sbarro”) नावाचे ब्रॅण्डेड सफरचंद कोणत्या समुहाने बाजारात आणले आहे?
>>> महिंद्रा शुभलाभ

३६. अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय कुठे आहे?
>>> बंगळूर

३७. स्कीन बँक भारतात _________ येथे सुरू करण्यात आली आहे?
>>> केरळ

३८. हरित क्रांतीचे जनक कोण?
>>> नॉर्मल ब्रोलोंग

३९. “अ हेरिटेज ऑफ जजिंग ऑफ बाँम्बे हायकोर्ट थ्रू १५० इअर्स” या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे पुस्तकाचे लेखक कोण?
>>> न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड

४०. केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कुठे आहे?
>>> राजमहेंद्री (आंध्र प्रदेश)

४१. मराठी भाषेत एकूण वर्ण किती?
>>> ४८

४२. ‘माय प्रेसिडेंशियल इयर्स’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
>>> आर. व्यंकटरमण

४३. म्यानमारच्या समाजजीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे ?
>>> बौध्द धर्म

४४. न्यायमूर्ती सरकारिया आयोग कशासाठी स्थापन केला होता ?
>>> केंद्र-राज्य संबंध

४५. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मुख्य कार्यालय कोणत्या शहरात आहे ?
>>> नवी दिल्ली

४६. 2011 च्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेत सर्वात शेवटचे राज्य कोणते ?
>>> राजस्थान

४७. ‘शांतता ! कोर्ट चालू आहे. ‘ हे नाटक कोणी लिहिले ?
> >> विजय तेंडुलकर

४८. यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो ?
>>> अलाहाबाद

४९. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (Council of Scientific and Industrial Research (CSIR) अध्यक्ष कोण
असतात ?
>>>पंतप्रधान

५०. देशभक्ती, प्रगती, संस्कृती यांचा अनोखा संगम असलेला कोणता प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मेपासून राज्यात १२ ठिकाणी सुरू होणार आहे?
>>> कलांगण

Scroll to Top