MPSC Academy
2.46K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
वातावरणातील एकूण ओझोन पैकी 90% ओझोन कोणत्या थरात आहे?
Anonymous Quiz
8%
दलांबर
30%
आयनांबर
51%
स्थितांबर
12%
तपांबर
Channel photo removed
Channel photo removed
Channel photo updated
कोणत्या वृत्तावर दररोज पाऊस पडतो? कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?
Anonymous Quiz
51%
विषुवृत्त व अभिसरण
26%
मकरवृत्त व अभिसरण
16%
कर्कवृत्त व अवरोधी
8%
मकरवृत्त व अवरोधी
Forwarded from INSIGHT MPSC (आजम शेख)
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 करीता दि. 01/08/2024 ते 02/09/2024 या कालावधीत आयोजित वैद्यकीय तपासणीसंदर्भातील सूचनांच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.
Forwarded from INSIGHT MPSC (आजम शेख)
रचना सहायक / उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती ✔️

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥
संविधान सभेची रचना व समित्या [Short Notes]
संविधान सभा (घटना समिती) संविधान सभेची अधिवेशने संविधान सभेच्या समित्या मसुदा समिती या विषयावर सविस्तर नोट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा

https://www.mpscacademy.com/2024/07/constituent-assembly-short-notes.html
पृथ्वीचा ८०% भाग कोणत्या आवरणाने व्यापला आहे?
Anonymous Quiz
12%
मध्यावरण
57%
शिलावरण
22%
भुकावच
9%
गाभा
संविधान सभेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आली?
Anonymous Quiz
14%
मोर्ले- मिंटो योजना
59%
कॅबिनेट मिशन
14%
माँटेग्यू चेम्सफोर्ड योजना
13%
माउंटबॅटन प्लॅन
MPSC Academy
महाराष्ट्र राज्य मंडळ पुस्तके डाउनलोड
एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी सर्वात खात्रीलायक पुस्तके म्हणजे बालभारती ची आपली नेहमीची ५ वी ते १२ वी पर्यन्तची पाठ्यपुस्तके मानली जातात. मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे एनलिसिस कराल तर तुम्हाला असे आढळून येईल कि चालू घडामोडी वगळता इतर सर्व विषयांवर आधारित प्रश्नपैकी ९०% प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या बालभारती च्या पुस्तकातून मिळतील. तर अशी ही बालभारती ची सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी विषयांची पुस्तके आपण एमपीएससी अकादमी च्या माध्यमातून एक क्लिक वर डाउनलोड करण्यासाठी तुम्हा विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून तुमचं सर्च करण्याचा त्रास वाचेल. सर्व विद्यार्थी मित्रांनी याचा लाभ घ्यावा.

https://is.gd/rEYoQo
MPSC Academy
लोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाथी सर्वात महत्वाचे असे एक मासिक म्हणजे ‘लोकराज्य’ मासिक. हे मासिक महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाते. महाराष्ट्र शासन लोकराज्यचे विशेष अंक प्रकाशित करते, जे विविध विषयांवर, शासनाची धोरणे, कला, संस्कृती, भाषा, मंत्रिमंडळाचे निर्णय, महत्त्वाच्या घडामोडी इत्यादींवर प्रकाशित केले जातात. मागील काही वर्षातील अंक एकाच प्लॅटफॉर्म वर, एकाच क्लिक वर डाउनलोड करता येण्यासाठी आम्ही एमपीएससी अकॅडेमी च्या माध्यमातून येथे उपलब्ध करून दिले आहेत. तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी याचा लाभ घ्यावा. महिना डाउनलोड मे २०२४ डाउनलोड मार्च – एप्रिल २०२४ डाउनलोड फेब्रुवारी २०२४ डाउनलोड जानेवारी २०२४ डाउनलोड नोव्हेंबर – डिसेंबर २०२३ डाउनलोड सप्टेंबर – ऑक्टोबर २०२३ डाउनलोड ऑगस्ट २०२३ डाउनलोड

https://is.gd/S973KJ
The Maharashtra government has tied up with which philanthropic organisation to finance trible women's poultry company?
Anonymous Quiz
10%
A.Wipro
45%
B.Tata trust
39%
C.Shiv Nadar foundation
7%
D.Vedanta
Cultivation of which of the following crops is alleged to be responsible for the Maharashtra's Marathwada drought
Anonymous Quiz
32%
A.Bt cotton
51%
B.sugarcane
8%
C.Orange
10%
D.Tur dal
Which city is the host of 'workshop on business responsibility and sustainability reporting (BRSR)' ?
Anonymous Quiz
43%
A.mumbai
26%
B.chennai
26%
C.Gandhinagar
5%
D.Bhubaneshwar