राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग ३

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग ३

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग ३

१९३८ हरिपुरा अधिवेशन

०१. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखालील या अधिवेशनात नेताजींनी योजना बनविण्यासाठी एखादी समिती असावी अशी शिफारस केली.
-म्हणूनच त्यांना ‘Father Of Indian Planning Commision‘ असे म्हटले जाते.

०२. त्यामुळे या अधिवेशनात पंडीत नेहरूंच्या अध्यक्षतेखाली “राष्ट्रीय योजना समिती‘ची स्थापना करण्यात आली.

-भारत पारतंत्र्यात असताना व भारत स्वतंत्र झाल्यानंतर दोन्ही वेळेस “नियोजन आयोगा”चे अध्यक्ष बनण्याचा मान पंडित नेहरू यांना मिळाला.

१९३९ त्रिपुरी अधिवेशन

०१. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत नेताजींनी गांधीजींचे शिष्य ‘पट्टाभी सीतारमय्या’ यांचा पराभव केला. सलग दुसऱ्या वर्षी नेताजी कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनले.

०२. परंतु या कारणामुळे गांधी प्रणीत कॉंग्रेस गटाने व कार्यकारिणीने नेताजींना सहकार्य करण्यास नकार दिला. त्यामुळे नेताजींनी कॉंग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

०३. त्यानंतर कॉंग्रेसने डॉ. राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष पदावर नियुक्ती केली. एकाच अधिवेशनाला दोन अध्यक्ष बनविण्याची ही कॉंग्रेसच्या अधिवेशनातील पहिली वेळ होती.

१९४२ मुंबई अधिवेशन

०१. १९४० ते १९४५ अशा दीर्घ काळापर्यंत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर राहिलेली एकमेव व्यक्ती मौलाना आझाद होते. या अधिवेशनात चले जाव चळवळीचा ठराव मांडण्यात आला.

१९४६ मीरत अधिवेशन

०१. यावेळी अध्यक्ष जे.बी. कृपलानी होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळीसुद्धा अध्यक्षपद यांच्याकडेच होते.

इतर माहिती

०१. १९३५च्या कॉंग्रेस मुस्लीम कराराचे जनक मौलाना आझाद होते. 
०२. राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले भारतीय सेक्रेटरी अयोध्यानाथ कुंझरू होते. 
०३. १८९१ च्या नागपूर कॉंग्रेस अधिवेशनाचे जनक पी. आनंद चार्लू हे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले हिंदू अध्यक्ष होते.
०४. १९४८ च्या कॉंग्रेसच्या जयपूर येथील हीरकमहोत्सवी अधिवेशनाचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या होते. 
०५. १९६५ च्या दुर्गापूर येथे भरलेल्या कॉंग्रेसच्या अमृतमहोत्सवी अधिवेशनाचे अध्यक्ष के. कामराज होते.
०६. १९८५ साली मुंबई येथे भरलेल्या कॉंग्रेसच्या शतक महोत्सवी अधिवेशनाचे अध्यक्ष राजीव गांधी होते. 

कॉंग्रेसची अधिवेशने व त्यांचे अध्यक्ष

वर्षठिकाणअधिवेशनाचे अध्यक्षउपस्थिती
१८८५मुंबईव्योमेश चंद्र बैनर्जी७२
१८८६कलकत्तादादाभाई नौरोजी४३४
१८८७मद्रासबद्रुद्दीन तय्यबजी६०७
१८८८अलाहाबादजॉर्ज यूल१२४८
१८८९मुंबईविल्यम वेडरबर्न१८८९
१८९०कलकत्ताफिरोजशाह मेहता६७७
१८९१नागपूरआनंद चार्लू८१२
१८९२अलाहाबादव्योमेश चंद्र बैनर्जी६२५
१८९३लाहोरदादाभाई नौरोजी८६७
१८९४मद्रासआल्फ्रेड वेब११६३
१८९५पुनासुरेंद्रनाथ बैनर्जी१५८४
१८९६कलकत्तारहिमतुल्ला एम. सयानी७८४
१८९७अमरावतीसी. संकरन नायर६९२
१८९८मद्रासआनंदमोहन बोस६१४
१८९९लखनौरोमेश चंद्र दत्त७३९
१९००लाहोरसर नारायण गणेश चंदावरकर५६७
१९०१कलकत्तादिनशा एदुल्जी वाच्छा८९६
१९०२अहमदाबादसुरेंद्रनाथ बैनर्जी४७१
१९०३मद्रासलालमोहन घोष५३८
१९०४मुंबईहेन्री कॉटन१०१०
१९०५बनारसगोपाल कृष्ण गोखले७५७
१९०६कलकत्तादादाभाई नौरोजी१६६३
१९०७सुरतरासबिहारी घोष0
१९०८मद्रासरासबिहारी घोष५६२
१९०९लाहोरमदन मोहन मालवीय२४३
१९१०अलाहाबादविल्यम वेडरबर्न६३६
१९११कलकत्ताबिशन नारायण दर४४६
१९१२बांकीपूररघुनाथ नरसिंह मुधोळकर
१९१३कराचीनवाब सय्यद मुहम्मद बहादूर३४९
१९१४मद्रासभूपेंद्र नाथ बोस
१९१५मुंबईलॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा२२५९
१९१६लखनौअंबिका चंद्र मझुमदार२२९८
१९१७कलकत्ताएनी बेझंट४९६७
१९१८दिल्लीमदन मोहन मालवीय४८६५
१९१८मुंबई (विशेष सत्र)सय्यद हसन इमाम३८४५
१९१९अमृतसरमोतीलाल नेहरू७०३१
१९२०कलकत्ता (विशेष सत्र)लाला लजपतराय
१९२०नागपूरसी. विजयारंगाचारी१४५८२
१९२१अहमदाबादहकीम अजमल खान४७२८
१९२२गयादेशबंधू चित्तरंजन दास३२४८
१९२३काकीनाडामोहम्मद अली जौहर
१९२३दिल्ली (विशेष सत्र)अबुल कलाम आझाद
१९२४बेलगाममहात्मा गांधी१८४४
१९२५कानपूरसरोजिनी नायडू२६८८
१९२६गुवाहाटीएस. श्रीनिवास अय्यंगार३०००
१९२७मद्रासमुख्तार अहमद अन्सारी२७११
१९२८कलकत्तामोतीलाल नेहरू५२२१
१९२९लाहोरजवाहरलाल नेहरू
१९३१कराचीसरदार वल्लभभाई पटेल
१९३२दिल्लीरणछोडलाल अमृतलाल
१९३३कलकत्तानेली सेनगुप्ता
१९३४मुंबईराजेंद्र प्रसाद
१९३६लखनौजवाहरलाल नेहरू
१९३७फैजपूरजवाहरलाल नेहरू
१९३८हरिपुरासुभाषचंद्र बोस
१९३९त्रिपुरीसुभाषचंद्र बोस२२८५
१९४०रामगडअबुल कलाम आझाद
१९४७मीरतजीवतराम भगवानदास कृपलानी
१९४८जयपूरपट्टाभी सीतारामय्या
१९५०नासिकपुरुषोत्तम दास टंडन
१९५१दिल्लीजवाहरलाल नेहरू
१९५३हैदराबादजवाहरलाल नेहरू
१९५४कलकत्ताजवाहरलाल नेहरू
१९५५आवडीउच्छरंगराई नवलशंकर ढेबर
१९५६अमृतसरउच्छरंगराई नवलशंकर ढेबर
१९५७इंदोरउच्छरंगराई नवलशंकर ढेबर
१९५८गुवाहाटीउच्छरंगराई नवलशंकर ढेबर
१९५९नागपूरउच्छरंगराई नवलशंकर ढेबर
१९५९दिल्लीइंदिरा गांधी
१९६०बंगलोरनीलम संजीव रेड्डी
१९६१भावनगरनीलम संजीव रेड्डी
१९६२पटनानीलम संजीव रेड्डी
१९६४भुवनेश्वरकुमारस्वामी कामराज
१९६५दुर्गापूरकुमारस्वामी कामराज
१९६६जयपूरकुमारस्वामी कामराज
१९६८हैदराबादसिद्दावनहल्ली निजलिंगप्पा
१९६८गुजरातसिद्दावनहल्ली निजलिंगप्पा
१९६९फरीदाबादपी. मेहुल
१९७०मुंबईजगजीवन राम
१९७२कलकत्ताशंकर दयाल शर्मा
१९७५चंदीगडदेवकांत बरुआ
१९७८दिल्लीइंदिरा गांधी
१९८३कलकत्ताइंदिरा गांधी
१९८५मुंबईराजीव गांधी
१९९२तिरुपतीपामुलपरती वेंकट नरसिम्हा राव
१९९६कलकत्तासीताराम केसरी
१९९८कलकत्तासोनिया गांधी
Scroll to Top